शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

देशभरात सरासरीच्या ६ टक्के जादा पाऊस

By admin | Updated: July 5, 2017 04:20 IST

नैऋत्य मोसमी पावसाने संपूर्ण देश व्यापला असून आतापर्यंत देशभरात सरासरीच्या ६ टक्के पाऊस जास्त झाला आहे़ १ जून ते ३ जुलै

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नैऋत्य मोसमी पावसाने संपूर्ण देश व्यापला असून आतापर्यंत देशभरात सरासरीच्या ६ टक्के पाऊस जास्त झाला आहे़ १ जून ते ३ जुलै दरम्यान देशात सरासरी १८९़३ मिमी पावसाची नोंद होत असते़ या काळात प्रत्यक्षात २००़६ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ देशातील ३६ हवामान विभागापैकी लक्ष्यद्वीप, जम्मू व काश्मीर, पंजाब, चंदीगड, पश्चिम राजस्थान या ५ विभागात सरासरीपेक्षा ६० टक्यांहून अधिक पाऊस झाला आहे़ तर, ९ विभागात २० ते ५९ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे़ १६ विभागात सरासरीइतका पाऊस झाला आहे़ झारखंड, बिहार, अंदमान, पूर्व उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि कर्नाटकचा अंतर्ग भाग या ६ विभागात सरासरीच्या तुलनेत २० ते ५९ टक्के कमी पाऊस झाला आहे़ महाराष्ट्रात विदर्भ वगळता कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या तीनही विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़ विदर्भात सरासरीच्या ६ टक्के कमी पाऊस झाला आहे़ कोकणात १८ टक्के, मराठवाडा १६ टक्के आणि मध्य महाराष्ट्रात ३१ टक्के जादा पाऊस झाला आहे़ हवामान विभागाने जुलैत ९६ टक्के पावसाचा अनुमान व्यक्त केला आहे़ हे पाहता सर्वत्र पाऊसमान चांगले राहणार असल्याचे दिसूनयेत आहे़