शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वध्र्यात 5 महिन्यांत 54 शेतक:यांच्या आत्महत्या

By admin | Updated: November 26, 2014 01:47 IST

या वर्षीचा खरीप हंगाम सुरुवातीपासून शेतक:यांना दगा देणारा ठरला. कर्ज काढून दुबार-तिबार पेरणी केली, तरीही पीक हाती आले नाही.

वर्धा : या वर्षीचा खरीप हंगाम सुरुवातीपासून शेतक:यांना दगा देणारा ठरला. कर्ज काढून दुबार-तिबार पेरणी केली, तरीही  पीक हाती आले नाही. यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात कशी करावी, या विवंचनेत वर्धा जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत 54 शेतक:यांनी आपली जीवन यात्र संपवली आह़े तर गेल्या वर्षभरात 113 शेतक:यांनी आत्महत्या केल्या. 
यंदा जून महिन्यात पावसाने हजेरी लावली. नव्या जोमाने शेतक:यांनी कापसाची लागवड केली. पावसाच्या आशेवर सोयाबीनची पेरणी केली. काही शेतकरी पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र,सलग दोन महिने पाऊसच आला नाही. यामुळे  शेतक:यांचे गणितच बिघडले. ज्यांनी पेरणी केली होती. त्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. ज्यांनी पेरणीच केली नव्हती, त्यांना यंदा शेती पिकण्याची शाश्वती नव्हती. या कालचक्रात शेतकरी पुरता हैराण झाला. कशीबशी पेरणी उरकली. पिकांची वाढ अपेक्षेनुसार झाली नाही. याचा परिणाम थेट उत्पन्नावर दिसून आला. 
शेतीसाठी लागणारा खर्च तर निघाला नाहीच, शिवाय दुष्काळी स्थिती असतानाही पिकांना भाव मिळाला नाही. यामुळे शेतक:यांचे वर्षभराचे बजेट कोलमडले. या विवंचनेत बहुतांश शेतक:यांनी आत्महत्या केल्याचे दिसून येते. मागील वर्षी अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाल्याचा परिणामही खरीप हंगामावर झाला होता. यंदा पाऊस कमी झाल्याचा परिणाम झाला. 2क्13 च्या सप्टेंबरमध्ये 9, ऑक्टोबरमध्ये 11, नोव्हेंबर 15, डिसेंबर 6  आणि यानंतर 2क्14 च्या जानेवारीमध्ये 1क्, फेब्रुवारी 12, मार्च 14 आणि मेमध्ये 14 शेतक:यांनी मृत्यूला कवटाळले.  
यानंतर पुढील खरीप हंगामही धोक्यात येत असल्याचे दिसताच आत्महत्येचे सत्र वर्षभर सुरूच असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. जूनमध्ये 6, जुलै  1क्, ऑगस्ट 11, सप्टेंबर 16, ऑक्टोबर 8 आणि चालू नोव्हेंबर महिन्यात 3 शेतक:यांनी मृत्यूला कवटाळले आह़े (प्रतिनिधी)
 
83 प्रकरणो पात्र
या वर्षी झालेल्या 113 शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणांपैकी 83 प्रकरणो शासकीय मदतीस पात्र ठरली आहेत. 18 प्रकरणो अपात्र ठरली असून 12 प्रकरणो प्रलंबित आहेत. यामध्ये 66 प्रकरणो शेतक:यांची असून, 47 प्रकरणो शेतकरी कुटुंबातील आहेत.