शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

५३ हजार सहकारी संस्था तोट्यात

By admin | Updated: March 27, 2016 01:20 IST

आर्थिक अनियमितता, भ्रष्टाचार यामुळे राज्यातील तब्बल ५३ हजार २४२ सहकारी संस्था तोट्यात आल्या आहेत, असे सहकार खात्याने जाहीर केले आहे. राज्यात गतवर्षीपर्यंत तब्बल

पुणे : आर्थिक अनियमितता, भ्रष्टाचार यामुळे राज्यातील तब्बल ५३ हजार २४२ सहकारी संस्था तोट्यात आल्या आहेत, असे सहकार खात्याने जाहीर केले आहे. राज्यात गतवर्षीपर्यंत तब्बल २ लाख २५ हजार ७२१ सहकारी संस्था आहेत. यामध्ये सर्वाधिक २४ हजार ७६२ सहकारी दुग्ध संस्था, २१ हजार ६४ प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, २२ हजार २२६ बिगर कृषी पतपुरवठा संस्था आदींचा समावेश आहे. या सर्व संस्थांचे ५३ लाख ९३ हजार सभासद आहेत. यातील अनेक संस्थांमध्ये अनेक वर्षांपासून आर्थिक अनियमितता होत आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही संख्या १० टक्क्यांनी कमी झाली आहे. (प्रतिनिधी)कर्जाच्या थकीत रकमेत ११.६ टक्क्यांची वाढसहकारी संस्थांकडून मोठ्या प्रमाणात कर्जांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, त्यातील बहुतांशी कर्जांची परतफेडच होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध सहकारी संस्थांनी दिलेल्या कर्जापैकी १ लाख ४८ हजार ४८९ कोटी रुपयांचे कर्जाचे येणे आहे. या येणे कर्जाच्या रकमेत गेल्या वर्षीच्या तुलनेत ११.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये थकीत कर्ज १ लाख ३३ हजार ६४ कोटी होते. यापैकी ६ हजार २०८ कोटी तोट्यात असल्याचे सहकार खात्याने जाहीर केले आहे.