शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

५१ विद्यार्थिनींना विषबाधा

By admin | Updated: October 9, 2015 02:33 IST

सांगोला महाविद्यालयाच्या वसतीगृहातील ५१ मुलींना जेवणातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. या मुलींवर औषधोपचार करून त्यांना वसतीगृहाकडे सोडण्यात आले.

सांगोला : सांगोला महाविद्यालयाच्या वसतीगृहातील ५१ मुलींना जेवणातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. या मुलींवर औषधोपचार करून त्यांना वसतीगृहाकडे सोडण्यात आले.कडलास रोडवर सांगोला महाविद्यालय असून पदवीचे शिक्षण घेण्यासाठी विविध तालुक्यांतील सुमारे १७५ विद्यार्थीनी महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहात आहेत. वसतीगृहातील मुलींना महाविद्यालयाच्या मेस मधूनच दररोज जेवण दिले जाते. बुधवारी रात्रीच्या जेवणानंतर गुरुवारी सकाळी वसतीगृहातील काही मुलींना पोटात दुखणे, जुलाब असे प्रकार होऊ लागले. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वसतीगृहातील मुलींना जेवणातून विषबाधा झाल्याचे प्रकरण महाविद्यालय प्रशासनाने गांभीर्याने घेतले आहे. गुरुवारी झालेल्या प्रकाराची मेस चालकाकडून चौकशी करून योग्य तो निर्णय घेणार आहोत.- कृष्णा इंगोले, प्राचार्यज्या ५१ मुलींवर औषधोपचार करण्यात आले अशा सर्व मुलींना बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले होते. मुलींवर उपचार करून घरी सोडून देण्यात आले.- डॉ. शिवराज भोसले