शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मिळकतकरामधून पालिकेला ५०० कोटी

By admin | Updated: June 28, 2016 00:44 IST

महापालिकेने यंदा मिळकत करामध्ये सवलत देण्याच्या योजनेचा कालावधी ३१ मेऐवजी ३० जूनपर्यंत वाढविला;

पुणे : महापालिकेने यंदा मिळकत करामध्ये सवलत देण्याच्या योजनेचा कालावधी ३१ मेऐवजी ३० जूनपर्यंत वाढविला; मात्र त्याचा फारसा फायदा पालिकेला झाल्याचे दिसून येत नाही. पालिकेला ३ महिन्यांत मिळकत करातून ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सवलत मिळविण्यासाठी शेवटचे ३ दिवस शिल्लक राहिले आहेत. यामध्ये लोकांकडून सर्वाधिक भरणा होईल असा विश्वास पालिकेच्या वतीने व्यक्त केला जात आहे.३० जूनपर्यंत कर भरल्यास त्यामध्ये ५ ते १० टक्क्यांची सूट दिली जाते. पूर्वी ही सवलत ३१ मेपर्यंत दिली जायची, यंदा त्यामध्ये ३० जूनपर्यंत वाढ करण्यात आली. मात्र सवलत योजनेला वाढ दिल्याचा फारसा फायदा नागरिकांनी घेतल्याचे दिसून आले नाही. यंदा ३० जूनपर्यंत मागील वर्षीपेक्षा मिळकतकराचा भरणा कमी झाल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी ३० जूनपर्यंत ५६४ कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले होते. नागरिकांना मिळकतकरामध्ये सवलत घेण्यासाठी आणखी ३ दिवस शिल्लक असून, या काळात मिळकत कराचा विक्रमी भरणा होईल, असा विश्वास मिळकतकर विभागाचे प्रमुख सुहास मापारी यांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंत पावणेपाच लाख मिळकतधारकांनी कराचा भरणा केला आहे. त्यातील १ लाख ६० हजार जणांनी आॅनलाईन पद्धतीने मिळकतकर भरला आहे. आॅनलाईन मिळकतकर भरण्याची सुविधा मोबाईल अ‍ॅपद्वारेही उपलब्ध करून देण्यात आली आहे.