शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के पेट्रोलियम कर्मचारी करतात १०० टक्के काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 06:06 IST

काम करताना मास्क, पर्सनल प्रोटेक्शन किट देण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ५० टक्के कर्मचारी कपात करण्यास सांगितले होते. त्यानुसार पेट्रोलियम कंपन्यांमध्येही ५० टक्केच कर्मचारी काम करत असून बीपीसीएल कंपनीत केवळ इतकेच कर्मचारी १०० टक्के काम करत आहेत.

भारत पेट्रोलियम प्रोसेस टेक्निशियन अँड लॅब अनलिस्ट युनियनच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, कंपनीत केवळ अत्यावश्यक सेवेतील कामगारच कामावर आहेत. लिपिक व इतर विभागांना रजा देण्यात आली आहे. प्रॉडक्शन विभाग, सफाई विभाग, कँटीन कर्मचारी कामावर येत आहेत. प्रॉडक्शन विभागात ५० टक्के कामगार येत आहेत. पण ते १२ तास काम करत आहेत. त्यामुळे उत्पादनावर कोणताही परिणाम झाला नाही.

तसेच काम करताना मास्क, पर्सनल प्रोटेक्शन किट देण्यात येत आहे. कच्च्या तेलापासून पेट्रोल,डिझेल, केरोसीन, गॅस आदी उत्पादने घेतली जात आहेत. रेल्वे बंद असल्याने टँकरने विविध भागात या उत्पादनांचा पुरवठा केला जात आहे असे त्या पदाधिकाºयाने सांगितले.

कर्मचाऱ्यांना हवी कौतुकाची थापपेट्रोलियम कंपनी ही एक अत्यावश्यक सेवेचा भाग आहे. आता १०० टक्के काम सुरू आहे. कर्मचारी १२ तास काम करत आहेत. पोलीस ,डॉक्टर यांच्या त्यागाचे कौतुक केले जाते. ते करायलाच हवे. परंतु पेट्रोलियम कर्मचाºयांना देखील कौतुकाची थाप मिळायला हवी, असे मत पदाधिकाºयाने व्यक्त केले

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या