शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

नाश्त्याच्या पोह्यातून ५० जणांना विषबाधा

By admin | Updated: April 23, 2017 14:43 IST

धार्मिक कार्यक्रमात नाश्त्यासाठी तयार केलेल्या पोह्यातून ५० जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमतमानवत (जि. परभणी ), दि. 23 - धार्मिक कार्यक्रमात नाश्त्यासाठी तयार केलेल्या पोह्यातून ५० जणांना विषबाधा झाल्याची घटना तालुक्यातील राजुरा येथे २२ एप्रिल रोजी १० वाजेच्या सुमारास घडली. या सर्व रुग्णांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी रुग्णांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.मानवत तालुक्यातील राजुरा येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु असून या कार्यक्रमात सकाळी १० वाजेच्या सुमारास नाश्त्यासाठी पोहे देण्यात आले. त्यापैकी काही जणांना दुपारी ४ नंतर उलट्या आणि मळमळ सुरु झाली. लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना हा त्रास होत असल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन जीप आणि शासकीय रुग्णवाहिकेने रुग्णांना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. रविवारी या सर्वांची प्रकृती सुधारली असल्याचे सांगण्यात आले.शाम खंडागळे, धनंजय निर्वळ, अतुल निर्वळ, कल्याण सुरवसे, मुंजा निर्वळ, अजय निर्वळ, बापु निर्वळ, दिलीप निर्वळ, सुनील निर्वळ, रवि निर्वळ, सुधीर निर्वळ, अर्जून निर्वळ, मुंजा खंडागळे यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाली आहे.पोहे करण्यासाठी वापरलेली कढई गंजलेली असल्याने विषबाधा झाली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.