शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात ५० लाखांच्या जुन्या नोटा जप्त

By admin | Updated: March 1, 2017 05:45 IST

हजार-पाचशे रुपयांच्या ५० लाखांच्या नोटा ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट १ने जप्त करून एका ताब्यात घेतले आहे

ठाणे : भारतीय चलनातील रद्द झालेल्या जुन्या एक हजार-पाचशे रुपयांच्या ५० लाखांच्या नोटा ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट १ने जप्त करून एका ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी आयकर विभागामार्फत सुरू असून, दोन दिवसांपूर्वीही ठाणे गुन्हे शाखेने ४६ लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.ठाण्यातील गोल्डन डाईजनाका येथे मोटारसायकलवरून एक जण पाचशे आणि एक हजारांच्या जुन्या नोटा घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. त्यानुसार, सोमवारी रात्री सापळा रचून कांजूरमार्ग येथे मोटारसायकलवरून आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्यांच्याकडून एक हजाराच्या ५ तर ५०० रुपयांच्या ९,९९० नोटा अशी एकूण ५० लाखांची रक्कम जप्त केली आहे. तत्पूर्वी शनिवारी ठाणे गुन्हे शाखेने जांभळीनाका परिसरातील तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १ हजाराच्या २,४५० तर पाचशेच्या ४,३०० अशी एकूण ४६ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. या दोन्ही कारवायांप्रकरणी आयकर विभाग चौकशी करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (प्रतिनिधी)