शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

५ वर्षीय चिमुरड्याच्या अपहरणाचा डाव?

By admin | Updated: February 6, 2016 03:24 IST

प्रसिद्द बांधकाम कंपनी अरिहंत ग्रुपचे जिनेश जैन ( ३०) यांच्यावर बुरखाधारी इसमांनी गोळीबार केला. जखमी झालेल्या जैन यांचा ५ वर्षीय पुतण्या १० मिनिटापूर्वी घटनास्थळी आला होता.

मनिषा म्हात्रे,  मुंबईप्रसिद्द बांधकाम कंपनी अरिहंत ग्रुपचे जिनेश जैन ( ३०) यांच्यावर बुरखाधारी इसमांनी गोळीबार केला. जखमी झालेल्या जैन यांचा ५ वर्षीय पुतण्या १० मिनिटापूर्वी घटनास्थळी आला होता. त्यामुळे आरोपींनी त्याच्याच अपहरणाचा डाव रचला होता का? या दिशेनेही पोलिसांनी तपास सुरु केला आहे . चुनाभट्टी परिसरात राहणाऱ्या रुपराज जैन यांचे नवी मुंबईसह मुंबईत अरिहंत ग्रुप नामे बांधकामाचा व्यवसाय आहे. तसेच चुनाभट्टी परिसरात ज्वेलर्सचे दुकानही आहेत. त्यांना धनेश (४०), जिनेश (३०) आणि मनीष अशी तीन मुले असून तिघेही विवाहीत आहेत. शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास जीनेश यांचा ५ वषार्चा पुतण्या टीटूज खेळता खेळता त्रिमूर्ति सोसायटीमध्ये असलेल्या अरिहंत ग्रुपच्या कार्यालयात आला होता. त्यांचे घर ५ मिनिटांच्या अंतरावर आहे. बाहेरच्या कॅबिन मध्ये जिनेश आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांसोबत बैठक सुरु होती. त्यामुळे टीटूज आतल्या खोलीत कर्मचाऱ्यांसोबत खेळत असताना बाहेरून फायरिंगचा आवाज झाला. ‘मी टीटूजला घेऊन आतमध्येच थांबलो. क्षणभर काय झाले समजले नाही. आम्ही सारेच घाबरलो होतो. साहेबांच्या किंकाळीने आम्हाला धक्का बसला होता. काही वेळाने बाहेर आलो तेव्हा साहेब रक्ताच्या थरोळ्यात पडल्याचे दिसले’, असे तेथे काम करणाऱ्या पदमसिंगने ‘लोकमत’ला सांगितले. त्यामुळे हे मारेकारी जिनेश यांच्या पुतण्याचे अपहरण करण्यासाठी तर आले नव्हते ना, या दिशेने तपास सुरु झाला आहे. कारण जिनेश यांचे कुणासोबत वैर नव्हते शिवाय त्यांना कुठल्याही प्रकारचे धमकी अथवा खंडणीचे कॉल आले नसल्याचे जैन कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यामुळे याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती एसीपी प्रफुल्ल भोसले यांनी दिली. या परिसरातील क्लीनिक व कोचिंग क्लास त्यावेळी बंद होते. शिवाय परिसरारील सीसीटीव्हीच्या माध्यमातून अधिक शोध घेतला जात आहे.