शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

५ किलो सोने हस्तगत

By admin | Updated: September 11, 2015 03:14 IST

कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) फरहाना अफरोज या बांगलादेशी महिलेला सोने तस्करीप्रकरणी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी मध्यरात्री अटक केली.

मुंबई : कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) फरहाना अफरोज या बांगलादेशी महिलेला सोने तस्करीप्रकरणी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी मध्यरात्री अटक केली. या तरुणीकडून ५ किलो सोने (१ कोटी २३ लाख) हस्तगत करण्यात आले. हे सोने तिने अंतर्वस्त्रात दडवले होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, फरहानाकडून हस्तगत झालेले सोने स्विस म्हणजेच स्वित्झर्लंडमधील आहे. या सोने तस्करीत बांगलादेशी नागरिकाचा झालेला वापर ही धक्कादायक बाब आहे. फरहानाच्या पासपोर्टनुसार ती याआधीही भारतात आल्याचे स्पष्ट होते. मात्र ती प्रथमच मुंबईत आली होती. याआधी ती बांगलादेशातून भारतात आली, की अन्य कोणत्या देशातून व्हाया व्हाया भारतात आली, याचा शोध अधिकारी घेत आहेत. पहिल्याच भेटीत तिने पाच किलो सोने दडवून मुंबईत आणले यावरून ती सोने तस्करीत सराईत असावी, असा संशय एआययू अधिकाऱ्यांना आहे.या प्रकरणी फरहानाला अटक करण्यात आली आहे. वरकरणी ती बांगलादेशातील चांगल्या, प्रतिष्ठित कुटुंबातली भासते. सोने कुठून आणले, कोणाच्या सांगण्यावरून आणले का, भारतात हे सोने कोणाला देणार होती? याबाबत तिच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याची माहिती एआययूचे अपर आयुक्त मिलिंद लांजेवार यांनी ‘लोकमत’ला दिली.