शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

४८ लाख टन उसाचे उत्पादन

By admin | Updated: January 25, 2016 02:57 IST

राज्यातील ९९ सहकारी व ७७ खासगी साखर कारखान्यांनी सुमारे ४४५ लाख टन उसाचे गाळप करत, ४८ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : राज्यातील ९९ सहकारी व ७७ खासगी साखर कारखान्यांनी सुमारे ४४५ लाख टन उसाचे गाळप करत, ४८ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. यंदा सरासरी १०.७० टक्के साखर उतारा मिळाला आहे, अशी माहिती साखर आयुक्तालयाने दिली आहे.पुढील अडीच महिन्यांत शेतातच उभ्या असलेल्या ३२५ लाख टन उसाचे वेळेत गाळप करण्याचे आव्हान साखर कारखान्यांपुढे आहे. राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन तीन महिने उलटले आहेत. मात्र, सर्व कारखान्यांचे मिळून ५५ ते ६० टक्के उसाचे गाळप करण्यात यश आले आहे. सद्यस्थितीत शेतात ४० ते ४५ टक्के ऊस उभा आहे. या वर्षी पाण्याची कमतरता पाहता, राज्यातील अनेक कारखाने पाण्याअभावी बंद पडण्याची भीती आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक कारखाने पाण्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मराठवाड्यातील ७० कारखान्यांपैकी ९० टक्के साखर कारखाने बंद स्थितीत आहेत. गेल्या चार वर्षांपासून मराठवाड्यात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. एकाही धरणात पुरेसा पाणीसाठा नाही. बीडमधील माजलगाव धरणामध्ये गेल्या वर्षापासूनच शून्य टक्के पाणीसाठा आहे. बीड जिल्ह्यातील अवघे तीन साखर कारखाने सुरू आहेत. पाण्याअभावी ऊस वाळला आहे. त्यामुळे कारखानदारांना कारखाने बंद ठेवण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांपुढे चालू हंगामात ९० लाख टन उसाच्या गाळपाचा अंदाज होता. त्यापैकी ५४ लाख ३८ लाख २२९ टनाचे गाळप झाले आहे.सहकारातील तज्ज्ञांनी ९० लाख टनांचा केलेला अंदाज पाण्याच्या कमतरतेमुळे ८० लाख टनांवर येण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात अजून २५ लाख टन ऊस शेतात उभा आहे, असेही आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)