शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

एसटीत आणखी ४३ समुपदेशक

By admin | Updated: October 24, 2014 04:19 IST

पुण्यातील चालक संतोष माने प्रकरणानंतर एसटी महामंडळाकडून चालकांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली होती.

मुंबई : पुण्यातील चालक संतोष माने प्रकरणानंतर एसटी महामंडळाकडून चालकांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली होती. आता या समुपदेशकांची संख्या आणखी वाढवण्यात येणार असून ४३ समुपदेशकांची लवकरच नेमणूक केली जाणार आहे. २0१२ मध्ये पुण्यातील स्वारगेटमध्ये चालक असलेला संतोष माने याने आगारातील बस पळवून त्यानंतर रस्त्यावर घातलेल्या धुमाकुळात ९ जण ठार आणि २७ जण जखमी झाले होते. मात्र या प्रकरणानंतर चालकांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे समोर येताच एसटीकडून समुपदेशक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या एसटी महामंडळाकडे राज्यात २१ समुपदेशक कार्यरत आहेत. परंतु एसटी गाड्यांचे होणारे अपघात तसेच बस चालवताना काही प्रमाणात चालकांची ठीक नसणारी मानसिक स्थिती पाहता महामंडळाकडून यावर काही उपाययोजना केल्या जात आहेत. चालकांची आरोग्य तपासणी करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून हाती घेण्यात आले असून या वर्ष0अखेरपर्यंत पाच हजार चालकांचे आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)