शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

४0 वर्षांचे नागरिकही घेतात प्रवास सवलत

By admin | Updated: August 12, 2014 01:07 IST

ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धी तिकीट ही योजना सुरू केली असली तरी या योजनेचा ग्रामीण भागात गैरवापर होत असल्याने एसटी तोट्यात कारण

दगडपारवा - शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धी तिकीट ही योजना सुरू केली असली तरी या योजनेचा ग्रामीण भागात गैरवापर होत असल्याने एसटी तोट्यात जाण्याच्या कारणामध्ये एकने भर पडली आहे. एसटीचा फायदा मिळावा म्हणून ६५ वर्ष पूर्ण पाहिजे परंतु ग्रामीण भागात ४0 ते ४५ वर्षीय व्यक्तींनी एसटीच्या पासेस बनविल्या आहेत. यामुळे वाहक काहीच करू शकत नाहीत. निवडणूकीचे पत्र, राशन कार्ड किंवा आधार कार्ड यापैकी एक दस्ताऐवज प्रवासाच्यावेळी सोबत असणे गरजेचे आहे. एसटीमध्ये बनावट कार्ड आढळल्यास प्रवासी वाद घालतात. यामुळे वाहक इच्छा असूनही काहीच करू शकत नाहीत. १00 रू पयामध्ये बनावट ओळखपत्रांची विक्री होत आहे. एसटीच्या तपासणी पथकाने आतापर्यत असे बोगस कार्डधारक का पकडले नाहीत हा संशोधनाचा विषय बनला आहे. बनावट पासेसच्या आधारे प्रवास करणार्‍यांची संख्या अधिक असल्यामुळे वाहकाकडे उत्पन्न मिळत नाही. अकोला १ व २ आगार, मंगरू ळपीर, वाशिम, रिसोड, कारंजा, तेल्हारा, मूर्तीजापूर,आकोट आगारातून असे प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती आहे. अकोला ते दिग्रस मंगरू ळपीर मार्गावर मोठय़ा प्रमाणात पासधारक बनावट असल्याची माहिती आहे. या प्रकाराची एसटीच्या अधिकार्‍यांनी चौकशी करावी, पासेस तपासण्यासाठी पथक नेमावे अशी मागणी होत आहे.