शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

जलसंधारणासाठी ४० लाखांचा निधी

By admin | Updated: May 18, 2016 01:27 IST

रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली

मंचर : रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पश्चिम विभागासाठी ४० लाख रुपयांच्या निधी संधारणाच्या कामावर खर्च केला जाणार आहे. त्यात कवठे, वाघाळे, अवसरी खुर्द, वाफगाव व माळीण या गावांत प्रत्येकी ५ लाख रुपयांची जलसंधारणाची कामे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात पत्रकार परिषदेला पश्चिम विभाग सल्लागार समितीचे चेअरमन राम कांडगे, बाळासाहेब बेंडे, प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, एल. झेड. वाळुंज उपस्थित होते. राम कांडगे म्हाले, संस्थेच्या सामाजिक बांधिलकीच्या परंपरेनुसार १ कोटी ८४ लाख रुपयांचा दुष्काळ निधी जाहीर केला. संस्थेत सेवेत असणाऱ्या सेवकांनी त्यासाठी १ दिवसाचा पगार दिला. आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार माळीण गावातही कामे करण्यात येणार आहेत. बुधवारी माळीण येथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. (वार्ताहर)पश्चिम विभागासाठी ४० लाख रुपयांचा दुष्काळ निधी उपलब्ध झाला आहे. त्याासाठी प्रत्येक शाखेस पाच लाख रुपये रयत शिक्षण संस्था दुष्काळ निधी म्हणून देणार असून, या निधीतून संस्थेच्या विविध दुष्काळी भागातील जवळजवळ ४० शाखांच्या गावांचे परिसरातील कायमस्वरुपी दुष्काळ निवारणाचे काम होणार आहे. कवठे, वाघाळे, अवसरी खुर्द व वाफगाव या गावांमध्ये संस्थेच्या वतीने जलसंधारणाची कामे करण्यास आज सुरुवात झाली.