शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
7
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
8
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
9
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
10
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
11
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
12
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
13
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
14
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
15
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
16
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
17
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
18
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
19
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
20
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

शिक्षणासाठी ४० मुले घेतली दत्तक

By admin | Updated: September 22, 2016 02:13 IST

गावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरीब व गरजू अशी एकूण ४० मुले या शैक्षणिक वर्षातील शिक्षणासाठी दत्तक घेतली.

निमगाव सावा : येथील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष उद्योगपती भास्कर गाडगे यांनी बोरी व आजूबाजूंच्या गावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरीब व गरजू अशी एकूण ४० मुले या शैक्षणिक वर्षातील शिक्षणासाठी दत्तक घेतली.उद्योगपती भास्कर गाडगे हे भास्करशेठ गाडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली ७ ते ८ वर्षे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून आपल्या उत्पन्नातील काही वाटा प्रत्येक वर्षी गोरगरीब, अनाथ यांच्यासाठी खर्च करीत आहेत. या अगोदरही निमगाव सावा व आजूबाजूच्या गावातील जिल्हा परिषद शाळेतील सुमारे ३८ मुले, अशी या शैक्षणिक वर्षात एकूण ७८ मुले गाडगे यांनी शिक्षणासाठी दत्तक घेतली आहेत. या कार्यास अधिक प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे, विभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, आळेफाटा पोलीस स्टेशनचे क्रांतिकुमार पाटील, पुणे जिल्हा युवा सेना अध्यक्ष गणेश कवडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरद चौधरी, उपतालुका प्रमुख सुनील पवार, विभागप्रमुख विजय थोरात, बोरीच्या सरपंच पुष्पा कोरडे, अशोक कोरडे, सतीश जाधव, सुनील जाधव, बाळू दिवेकर, संजय टेंबे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर) ााडगे म्हणाले की, ग्रामस्थांच्या विनंतीवरून या पुढील काळात साळवाडी, शिरोली, सुलतानपूर, वडगाव कांदळी येथील जिल्हा परिषद शाळेतील गरीब व गरजू मुलांना या शैक्षणिक वर्षासाठी लवकरच दत्तक घेणार आहे.