शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

अंबाजोगाई येथे भरणार 39वे मराठवाडा साहित्य संमेलन

By admin | Updated: June 12, 2017 22:17 IST

मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे घेण्यात येणारे मराठवाडा साहित्य संमेलन यंदा अंबाजोगाई येथे होणार, अशी घोषणा रविवारी (दि.11) अंबाजोगाई येथे झालेल्या बैठकीत मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केली

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 12 - मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे घेण्यात येणारे मराठवाडा साहित्य संमेलन यंदा अंबाजोगाई येथे होणार, अशी घोषणा रविवारी (दि.11) अंबाजोगाई येथे झालेल्या बैठकीत मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केली. बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि मसाप यांच्या संयुक्त विद्यमाने 39वे मराठवाडा साहित्य संमेलन अंबाजोगाई येथे येत्या डिसेंबर महिन्यात होणार आहे. बैठकीला मसापचे कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष भास्कर बडे, दगडू लोमटे, अंबाजोगाई मसाप शाखाध्यक्ष अमर हबीब, बीड जिल्हा परिषदेमार्फत शिक्षण विभागाचे सभापती राजेसाहेब देशमुख, शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोनेकर यांच्यासह अनेक साहित्यिक उपस्थित होते.या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राजेसाहेब यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेने अशा स्वरूपाचे संमेलन आयोजित करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. ह्यया संमेलनात शिक्षक साहित्यिकांना अधिक वाव देण्यात येणार आहे. लिहित्या शिक्षकांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, त्या अनुषंगाने कार्यक्रम आयोजित केले जातील, अशी माहिती दादा गोरे यांनी दिली. शालेय अभ्यासक्रमातील अडचणी व सुधारणा या विषयावर परिसंवाद घेण्याचा निर्णय या बैठकीत झाला. सप्टेंबर महिन्यापासून मसापचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू होत आहे.गतवर्षी 38वे मराठवाडा साहित्य संमेलन लोकरंग भूमी सोयगाव येथे भरविण्यात आले होते. अंबाजोगाईमध्ये 1982 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनही तेथे झाले होते. मात्र, अंबाजोगाईमध्ये मराठवाडा साहित्य संमेलन आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.