शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावर ३६ कोटींचे कोकेन जप्त

By admin | Updated: June 12, 2017 02:37 IST

मुंबईच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका परदेशी तरुणाकडून तब्बल सहा किलो कोकेन रविवारी जप्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका परदेशी तरुणाकडून तब्बल सहा किलो कोकेन रविवारी जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कोकेनची किंमत सुमारे ३६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. फ्रेडी अ‍ॅन्ड्रेस असे तस्करी करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो कोलंबियन रहिवासी आहे. लॅपटॉप व बॅगेत लपवून कोकेनची तस्करी करण्याचा प्रयत्न त्याने केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.मुंबई विमानतळावर एक कोलंबियन नागरिक मोठ्या प्रमाणात कोकेन घेऊन येणार आहे, अशी माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी विमानतळ परिसरात पाळत ठेवली होती. फे्रडी अ‍ॅन्ड्रेस याच्या संशयास्पद हालचालीवरून पथकाने त्याला ताब्यात घेतले. ‘स्कॅनिंगद्वारे झडतीमध्ये त्याच्या लॅपटॉपमध्ये काही पाकीट असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याची सविस्तर झडती घेतली असता लॅपटॉप व त्याच्या बॅगेतून कोकेनची १२ पाकिटे मिळाली.फ्रेडी हा टुरिस्ट व्हिसावर भारतात आला होता. उच्चभू्र वर्गातील मंडळी व महाविद्यालयीन तरुणांना पार्टीमध्ये पुरविण्यासाठी त्याने कोकेनची तस्करी केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तो नेमका कोणाकडे त्याची ‘डिलीव्हरी’ करणार होता, याबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.