शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धान्य गोदाम बांधण्यासाठी ३५ टक्के सवलत

By admin | Updated: July 12, 2014 22:39 IST

सरकारने धान्य गोदामांना सर्वप्रथम प्राधान्य देऊन ३५ टक्के सवलत धान्य गोदाम बांधण्यासाठी जाहीर केल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांनी दिली.

चांडोळ : देशातील अन्नधान्याचा साठा लक्षात घेता नरेंद्र मोदी सरकारने धान्य गोदामांना सर्वप्रथम प्राधान्य देऊन ३५ टक्के सवलत धान्य गोदाम बांधण्यासाठी जाहीर केल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांनी दिली.बुलडाणा तालुक्यातील ग्राम चांडोळ येथे श्री अंबिका अर्बन क्रेडिट सोसायटीच्या धान्य गोदाम लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते. ना.दानवे पुढे म्हणाले की, दरवर्षी शेतकर्‍याकडे जो भाजीपाला पिकविला जातो, त्यातील २५ टक्के भाजीपाला व्यवस्थित साठवण नसल्यामुळे वाया जातो. त्यासाठी शेतकर्‍यांसाठी शितगृह महत्वाकांक्षी प्रकल्प राबविणार असल्याची माहिती देवून ना.दानवे यांनी कोठारी राबवित असलेल्या धान्य गोदाम योजनेचे कौतुक केले. तसेच धाड येथे शिधापत्रिका देण्यासाठी मेळावा घेण्याचे आश्‍वासन दिले. याप्रसंगी आ.विजयराज शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. विजय कोठारी यांनी प्रास्ताविकात धान्य गोदामाची क्षमता ३0 ते ३२ हजार पोती पर्यंंत असून शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमप्रसंगी ना.रावसाहेब दानवे पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमास प्रेमराज भाला, हनुमंत भवर, श्रीराम कुटे, सुरेंद्रप्रसाद पांडे, धनंजय पवार, पांडुरंग उरसाल, मधुसूदन लढ्ढा, शंकर भालेराव, देविदास पाटील, कैलास व्यास, लुनकरण डागा, अशोक कोटेचा, कन्हैय्यालाल कट्टाणी, सौ.रामकौर खरात, सौ.अर्चना पांडे, भगवानदास नागवानी, गजानन राऊत, पंडितराव देशमुख, दिवदयाल वाधवाणी, रामकृष्णदादा शेटे, कैलास शेटे, शाम पठाडे यांच्यासह गजानन देशमुख, सुरेश सोनुने, लक्ष्मीकांत जैस्वाल, प्रतापशेट मेहेर, र्मदानसिंग मेहेर, भास्कर सरोदे, रामधन कानडजे, शांताराम रत्नपारखी यांच्यासह परिसरातील गावकरी उपस्थित होते.