शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्याने घेतला 34 वर्षीय तरूणाचा जीव

By admin | Updated: August 13, 2016 19:53 IST

टिटवाळा येथील अभिदर्शन गार्डन येथे वास्तव्यास असणारे विजय केंदे (34) यांचा खड्यात दुचाकी आपटून झालेल्या आपघात जागीच दूर्दैवी मृत्यू झाला

ऑनलाइन लोकमत - 
 
खड्डयांमुळे जिव गेल्याने प्रशासनाविरूध्द नातेवाईकांतून नाराजीचा सूर
 
टिटवाळा, दि. 13 -  येथील अभिदर्शन गार्डन येथे वास्तव्यास असणारे विजय केंदे (34) यांचा खड्ड्यात दुचाकी आपटून झालेल्या आपघात जागीच दूर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे केंदे कुटुंब दुखाच्या छायेत असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खड्यामुळे विजयचा जीव गेला असल्याने नातेवाईक प्रशासनास दोष देत आहेत.
 
या संदर्भात अधिक माहिती अशी की, विजय हा घोडबंदर रोड, ठाणे येथे एचडीएफसी या बॅकेत असिस्टंट मॅनेजर या पदावर नोकरीस होता. बुधवारी नेहमीप्रमाणे विजय व त्याचा मित्र कामावरून निघाल्यानंतर दुचाकीवरून घरी  निघाला होता. कल्याण भिवंडी बाय पास कोन रोडला रात्री 7.45 सुमारास येताच त्याची दुचाकी येथील खड्डयात आपटून खाली पडली. तितक्यात मागून येणारा गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक त्यांच्या डोक्यावरून गेला. हेल्मेटचा चक्काचूर होऊन त्याच्या डोक्यावर जबरी दुखापत होऊन विजयचा जागीच दूर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या सोबत असणारा मित्र बाजूला फेकला गेल्यामुळे किरकोळ जखमी होऊन सुदैवाने बचावला. 
 
या संदर्भातचे वृत्त केंदे कुटुंबाला समजताच या घरात एकच आक्रोश सुरू झाला. विजयला 8 वर्षाचा मुलगा व पत्नी असे कुटूंब आहे. सदर घटना ही रस्त्यावरील खड्डयांमुळे घडली असल्याचे विजयच्या नातेवाईकांतून बोलले जाते. या घटनेला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. रस्त्यावरील खड्डे वेळेवर बुजले असते तर आज विजयला आपला जीव गमवावा लागला नसता. आता तरी प्रशासनाने रस्त्यावर असणारे खड्डे बुजवून काढावेत अशी मागणी लोक करत आहेत .