शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

३४ रेशन दुकानदारांनी केला घोटाळा

By admin | Updated: December 28, 2015 03:57 IST

राज्यातील बहुचर्चित वाडीवऱ्हे येथील रेशन धान्य घोटाळ्यात ३४ रेशन दुकानदारांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी शनिवारी

नाशिक : राज्यातील बहुचर्चित वाडीवऱ्हे येथील रेशन धान्य घोटाळ्यात ३४ रेशन दुकानदारांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी शनिवारी न्यायालयात सांगितले़ घोटाळ्यातील काळा पैसा दडविण्यासाठी तयार करण्यात आलेली आणखी एक कंपनी समोर आली असून, तिच्याद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहारही झाले आहेत़ न्यायालयाने तिघा संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ केली असून, उर्वरित चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ संशयित संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, अरुण घोरपडे, मगन पवार, रमेश पाटणकर, काशीनाथ पाटील व ज्ञानेश्वर घुले यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते़ विशेष सरकारी वकील मिसर यांनी न्यायालयात सांगितले की, घोटाळ्यामध्ये ३४ रेशन दुकानदारांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे़ तसेच या धान्याची गुजरातमध्येही विक्री करण्यात आली असून, बनावट बिले व गाड्यांच्या नंबरप्लेट बदलून वाहतूक केल्याची कागदपत्रेही मिळाली आहेत़रेशन धान्य अपहारासाठी तयार करण्यात आलेली बनावट बिले कोणी तयार केली, नंबरप्लेट बदलून किती धान्याची वाहतूक झाली, त्यामधील सहभाग या तपासासाठी संशयितांच्या कोठडीची मागणी मिसर यांनी केली़ घोटाळ्यातील प्रमुख संशयित जितेंद्र ठक्करपर्यंत पोलीस अद्यापही पोहोचू शकलेले नाहीत़ (प्रतिनिधी)