शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

खामगावच्या व्यापा-याला ३४ लाखांचा गंडा

By admin | Updated: June 23, 2016 00:13 IST

भुईमूग शेंग खरेदी व्यवहारात खामगावातील व्यापा-याची फसवणूक, गुजरातमधील व्यापा-यावर गुन्हा दाखल.

खामगाव (जि. बुलडाणा) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी दीपक देशमुख यांना गुजरात येथील एका व्यापार्‍याने ३४ लाख ५५ हजार ४७५ रुपयांनी गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भुईमुग शेंगा खरेदी व्यवहारात ही फसवणूक झाली असून, याप्रकरणी गुजरातच्या व्यापार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दीपक देशमुख यांची सुमीत एजन्सी आहे. गुजरातमधील यमुना प्रोटिन्स जाम खंबीरया जि. द्वारकाचे बटूक भयाणी यांनी या एजन्सीमधून १ ते ९ जून २0१६ दरम्यान ५५ क्विंटल भुईमूग शेंगा (किंमत ३४ लाख ५५ हजार ४७५ रुपये) खरेदी केल्या. हा सर्व व्यवहार फोनवर झाला; मात्र ठरलेल्या दिवसात भयाणी याने या व्यवहाराचे पैसे दिले नाही. देशमुख यांनी वारंवार फोन करून पैशाची मागणी केली, तरी पैसे नाही. गेल्या काही दिवसांपासून भयाणी यांचा फोनही बंद येत आहे. यामुळे देशमुख यांनी याबाबत बुधवारी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी व्यापारी बटूक भयाणी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात पीएसआय शिवाजी तरगुळे हे करीत आहेत.