शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळापूर्व उपायांवर ३२१ कोटींचा खर्च

By admin | Updated: May 31, 2016 06:15 IST

प्रत्येक वर्षी कोकण रेल्वेकडून पावसाळापूर्व सुरक्षेच्या उपाययोजना रेल्वेमार्गांवर केल्या जातात. तरीही कोकण रेल्वेला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसतो आणि कोकण रेल्वे विस्कळीत होते.

मुंबई : प्रत्येक वर्षी कोकण रेल्वेकडून पावसाळापूर्व सुरक्षेच्या उपाययोजना रेल्वेमार्गांवर केल्या जातात. तरीही कोकण रेल्वेला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसतो आणि कोकण रेल्वे विस्कळीत होते. गेल्या १७ वर्षांत कोकण रेल्वेने पावसाळापूर्व सुरक्षा उपाययोजनांवर ३२१ कोटी रुपये खर्च केल्याचे कोकण रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीस तोंड देण्यास यंदाही कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. जवळपास ९५0 कर्मचारी तैनात करण्याबरोबरच मुसळधार पावसात कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या ट्रेनना ताशी ४0 किमीची वेगमर्यादा देण्यात आली आहे. कोकण रेल्वेमार्गावर प्रत्येक वर्षी दरड कोसळणे, माती खचणे, पाणी साचण्याच्या घटना घडतात आणि मोठा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसतो. पोमेंडी, निवसर, अडवलीसारखी ठिकाणे तर कोकण रेल्वेसाठी डोकेदुखीच ठरली आहे. या ठिकाणी तर भूसख्खलनामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडतात. मात्र गेल्या चार वर्षांत कोणतीही दुर्घटना घडली नसून उपाययोजनांमुळे पावसाळ्यात सुरळीतपणे ट्रेन धावल्याचे कोकण रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पावसाळापूर्व सुरक्षा उपाययोजनेसाठी कोकण रेल्वेमार्गावर यंदा ४ कोटी ५८ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तर २0१४-१५मध्ये हाच खर्च ८ कोटी १७ लाख रुपये एवढा होता. मागील १७ वर्षातील खर्च ३२१ कोटी ७0 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.