शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

टोल वसुलीतून ३२ गावांना वगळणार

By admin | Updated: January 9, 2015 01:28 IST

खारघर टोलनाक्यावरील टोल वसुलीतून पाच गावांना सध्या वगळण्यात आले आहे. लवकरच आणखी ३२ गावांना वगळण्याचा निर्णय घेतला जाईल,

मुंबई - खारघर टोलनाक्यावरील टोल वसुलीतून पाच गावांना सध्या वगळण्यात आले आहे. लवकरच आणखी ३२ गावांना वगळण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ या घोषणेवर आम्ही ठाम आहोत. मात्र एका रात्रीत सर्व प्रश्न सोडवू अशी अपेक्षा करू नका, असे पाटील उद्वेगाने म्हणाले.खारघर येथील टोल वसुली न्यायालयाच्या आदेशावरून सुरू झाली असून, त्या आदेशाबाबत वरील न्यायालयात दावा दाखल करण्याचा विचार सुरू आहे. मात्र त्यात किती यश मिळेल ते सांगता येत नाही. आणखी ३२ गावांना टोल वसुलीतून सूट दिली जाऊ शकते. याखेरीज मोटारींवरील टोलचा भार अवजड वाहनांवर टाकण्याचा विचार सुरू आहे, असे पाटील म्हणाले. राज्यातील पायाभूत विकासाची २०० कोटी रुपयांच्या खालील खर्चाची कामे यापुढे राज्य सरकार करील, असे पाटील यांनी जाहीर केले. (विशेष प्रतिनिधी)नवे टोल धोरण लवकरच - गडकरीकेंद्र सरकार नवीन टोल धोरण लवकरच जाहीर करणार असल्याने थोडा धीर धरा. त्या धोरणानंतर टोलबाबत तक्रार करण्याची संधी उपलब्ध होणार नाही, असा दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला. गोरेगाव येथे एका कार्यक्रमास ते हजर होते. त्या वेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.