शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

दहावीची ३२ केंद्रे

By admin | Updated: March 2, 2017 01:44 IST

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त (दहावी) परीक्षा येत्या मंगळवारी (दि. ७) सुुरू होत आहे

पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त (दहावी) परीक्षा येत्या मंगळवारी (दि. ७) सुुरू होत आहे. परीक्षेसाठी पिंपरी-चिंचवड शहरात एकूण ३२ केंद्र आहेत. तर परीक्षार्थी विद्यार्थ्यांची एकूण संख्या २३ हजार ५०४ एवढी आहे. दहावी परीक्षेंतर्गत घेण्यात येणाऱ्या विज्ञान व आयसीटी या विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा व आॅनलाइन कलचाचणीचा आज (गुरुवार) अखेरचा दिवस आहे. तर मंगळवारपासून (दि. ७) लेखी परीक्षेस सुरुवात होत आहे. या ३२ केंद्रांमध्ये बा.रा. घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय - सांगवी (विद्यार्थिसंख्या-७०३), दि न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल - नवी सांगवी (८१७), हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक स्कूल (८४५), जयहिंद हायस्कूल (८५०), नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्यु. कॉलेज - पिंपरी (११७४), अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय - पिंपळे सौदागर (६२१), टी एस मुथ्था कन्या प्रशाला (७००), न्यू इंग्लिश स्कूल भोई आळी ( १३०६), माध्यमिक विद्यालय, पीसीएमचे काळभोरनगर (६०३), श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय - मोहननगर (८५७), कमलनयन बजाज स्कूल, एमआयडीसी - चिंचवड (६०३), सेंट उर्सुला हायस्कूल (५७३), श्री म्हाळसाकांत विद्यालय (९८१), श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय - आकुर्डी( ७०७), पी. सी. एम. सी माध्यमिक विद्यालय प्राधिकरण निगडी (५५२), प्रेरणा माध्यमिक विद्यालय लक्ष्मणनगर - थेरगाव (११८६), गोदावरी हिंदी विद्यालय - चिंचवड (९५२), सीएमएस इंग्लिश मीडियम स्कूल प्राधिकरण (५३०), पीसीएमसी माध्यमिक विद्यालय- थेरगाव (८३६), ज्ञानदीप विद्यालय व सौ अनुसया वाढोकर उच्च माध्यमिक विद्यालय - रुपीनगर (७२५), मॉडर्न हायस्कूल - यमुनानगर (७२७), स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय दापोडी (९२७), पीसीएमसी माध्यमिक विद्यालय - कासारवाडी (३८८), भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय - भोसरी (८३०), पीसीएमसी माध्यमिक विद्यालय नेहरुनगर - पिंपरी (५९७), श्री नागेश्वर विद्यालय - मोशी (६३१), छत्रपती श्री शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय (७६२), सयाजीनाथमहाराज माध्यमिक विद्यालय वडमुखवाडी (७४७), श्री स्वामी समर्थ विद्यालय - इंद्रायणीनगर (७३५), प्रियदर्शनी हायस्कूल - भोेसरी ( ६९८), ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय - निगडी (३०८), राजा शिवछत्रपती विद्यालय- तळवडे (४४८) या विद्यालयांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)>परीक्षा केंद्राची पाहणी करण्याकरिता पिंपरी-चिंचवड मनपाच्या शिक्षण मंडळाचे एक व माध्यमिक शिक्षण समितीचे एक अशी दोन पथके आहेत. प्रत्येक पथकात पाच सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, परीक्षा केंद्रावर कोणतीही अडचण येणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली आहे. - अलका कांबळे, प्रभारी शिक्षणाधिकारी