शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

३१ टक्के लाभार्थींंना विमा योजनेची हुलकावणी!

By admin | Updated: August 21, 2014 00:15 IST

शेतकरी अपघात विमा योजना

वाशिम : शेतकरी अपघात विमा योजनेच्या गत पाच वर्षातील राज्यभरातील आकडेवारीवर नजर टाकली तर ६९ टक्के लाभार्थींंचे प्रस्ताव मंजूर झाल्याचे आणि उर्वरीत ३१ टक्के लाभार्थींंना विमा योजनेची हुलकावणी बसल्याचे स्पष्ट जाणवते. २00९ ते २0१३ या कालावधीत एकूण १५ हजार १0५ प्रस्ताव दाखल झाले होते. यापैकी १0३0४ प्रस्तावांना विम्याचे कवच मिळाले तर ४ हजार ८0१ प्रस्ताव निकषात बसत नसल्याच्या कारणावरून जैसे थे ठेवण्यात आले.अपघातग्रस्त शेतकरी व त्याच्या कुटुंबियांच्या दु:खावर मायेची फुंकर घालण्यासाठी, कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने राज्यात २00५-0६ मध्ये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना आणली. या योजनेंतर्गत एकूण १३ प्रकारच्या अपघातांसाठी विमा संरक्षण देण्यात येते. या योजनेचे नाव आता ह्यकिसान जनता अपघात विमा योजनाह्ण असे केले आहे. नाव बदलले असले तरी त्यातील गुंता मात्र कायम ठेवला असल्याचा आरोप मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकरी कुटुंबियांकडून होत आहे. या विमा योजनेच्या हप्त्याचा भार राज्यशासन उचलत आहे. २00९ मध्ये विम्याचा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून राज्यभरातून २७३९ प्रस्ताव दाखल झाले होते. यापैकी १७२३ प्रस्तावांना हिरवी झेंडी तर १0१६ प्रस्ताव अपात्र ठरले. २0१0 मध्ये ३0९७ प्रस्तावापैकी २0९६ प्रस्ताव मंजूर झाले असून उर्वरीत १00१ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले. २0११ मध्ये ३२३६ पैकी २५३८ मंजूर तर ६९८ प्रस्ताव नामंजूर झाले. २0१२ मध्ये ३0८0 प्रस्ताव दाखल झाले. यापैकी २0९६ प्रस्ताव मंजूर होऊन लाभार्थींंना २0 कोटी ७९ लाख रुपये विम्याची रक्कम देण्यात आली. २0१३ मध्ये २९५३ प्रस्ताव दाखल झाले. यापैकी १८५१ प्रस्ताव मंजूर होऊन लाभार्थींंना १८ कोटी ५१ लाख रुपये विम्याची रक्कम देण्यात आली. २00९ ते २0१३ या पाच वर्षात १५ हजार १0५ प्रस्तावांपैकी १0 हजार ३0४ प्रस्ताव मंजूर झाले तर ४ हजार ८0१ प्रस्ताव अपात्र ठरले. अपात्र प्रस्तावांच्या टक्केवारीचे एकूण प्रमाण ३१.७८ येते.