शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

‘पनामा’तील ३०० कामगारांना कावीळ?

By admin | Updated: June 30, 2016 03:15 IST

पनामा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे या कंपनीत काम करणाऱ्या सुमारे ३०० कामगारांना कावीळची लागण झाली

ठाणे : पनामा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे या कंपनीत काम करणाऱ्या सुमारे ३०० कामगारांना कावीळची लागण झाली आहे. या व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने ही रोगराई पसरली असल्याने या व्यवस्थापनावर कारवाई करावी, अशी मागणी विद्युत मेटॅलिक्स एम्प्लॉइज युनियनचे सरचिटणीस शशिकांत शिंदे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाकडे केली आहे. ठाणे शहरात अस्तित्वात असलेल्या मोठ्या कंपन्यांपैकी विद्युत मेटॅलिक्स ही एक कंपनी आहे. या कंपनीमध्ये सुमारे १ हजार ३०० कर्मचारी आहेत. त्यांच्यासाठी कंपनीने पाण्यासाठी काही टाक्या बसवल्या आहेत. मात्र, त्या अनेक वर्षांपासून साफच केलेल्या नाहीत. त्यामुळे हे पाणी प्यायलेल्या कर्मचाऱ्यांना कावीळ आणि इतर आजारांनी ग्रासले आहे. त्यापैकी अनेक कर्मचारी कामगार हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल, कौशल्य मेडिकल फाउंडेशन आदी ठिकाणी उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)सुपरमॅक्स पर्सनल केअर या व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवण्यात येत आहेत. मात्र, या व्यवस्थापनानेच कर्मचाऱ्यांना दूषित पाण्याचा पुरवठा केल्यामुळे हा प्रकार घडला. या व्यवस्थापनावर कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी अन्न आणि औषध प्रशासन, ठाणे पालिका आयुक्तांकडे केली आहे.