शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उकळते पाणी अंगावर पडल्याने 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

By admin | Updated: March 8, 2017 12:11 IST

दोन आठवडे मृत्यूशी सुरु असलेली त्याची झुंज अखेर अपयशी ठरली. हेमंत सांताक्रुझच्या फुलवाली चाळीत राहायचा.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 8 - उकळेत पाणी अंगावर पडून गंभीररित्या जखमी झालेल्या 3 वर्षांच्या मुलाचा अखेर सोमवारी संध्याकाळी मृत्यू झाला. हेमंत प्रेम सिंह (3) या असे या मुलाचे नाव असून, दोन आठवडे मृत्यूशी सुरु असलेली त्याची झुंज अखेर अपयशी ठरली. हेमंत सांताक्रुझच्या फुलवाली चाळीत राहायचा. 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास हेमंत घरात खेळत  असताना त्याच्या अंगावर उकळते पाणी पडले. 
 
यामध्ये तो 50 टक्के भाजला होता. त्याला गोरेगावच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हेमंतची आई तिच्या एकवर्षाच्या मुलाला अन्न भरवत असताना हेमंत तिथे स्टोव्ह जवळ खेळत होता. हेमंतच्या आईने भात बनवण्यासाठी स्टोव्हवर पाणी उकळत ठेवल होते. हेमंतने खेळण्याच्या नादात स्टोव्हचा पाईप ओढला आणि सर्व उकळते पाणी त्याच्या अंगावर पडले. 
 
हेमंतच्या पोटाचा आणि मानेचा भाग गंभीररित्या भाजला होता. त्याला आधी सायना रुग्णालयात दाखल केले. तिथून त्याला गोरेगावच्या रुग्णालयात हलवले. हेमंतला दुस-या रुग्णालयात हलवले त्याचदिवशी त्याचा मृत्यू झाला. सांताक्रुझ पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.