शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
3
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
4
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
5
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
6
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
7
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
8
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
9
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
10
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
11
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
12
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
13
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
14
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
15
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
16
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
17
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
18
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
19
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला

सौर प्रकल्पातून ३ लाख युनिट वीजनिर्मितीचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 02:35 IST

२५० किलोवॅट क्षमतेचा रुफटॉप सौरऊर्जा प्रकल्प मुंबईतील सर्वात मोठा प्रकल्प असून, या प्रकल्पाद्वारे दरवर्षी ३ लाख युनिट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.

मुंबई : दक्षिण मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे बसविण्यात आलेल्या २५० किलोवॅट क्षमतेचा रुफटॉप सौरऊर्जा प्रकल्प मुंबईतील सर्वात मोठा प्रकल्प असून, या प्रकल्पाद्वारे दरवर्षी ३ लाख युनिट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. सूर्यापासून स्वच्छ आणि पर्यारवरणपूरक उर्जा मिळवण्याचा मार्ग याद्वारे दाखवण्यात आला असून, २०२२ पर्यंत देशात निर्माण होणाऱ्या एकूण उर्जेच्या १० टक्के सौरऊर्जेचे उत्पादन वाढविण्याची महत्त्वाकांक्षी घोषणा केंद्राने यापूर्वी केली आहे. त्याला यामुळे हातभार लागणार आहे. ऊर्जा निर्मिताबाबत योग्य भूमिका घेतल्यास आपण आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरण या तिन्ही आघाड्यांवर विकास साधू शकतो. सौरऊर्जा प्रकल्पाला महत्त्व येण्यामागचे कारण म्हणजे सौर ऊर्जा निर्मितीनंतर कोणत्याही नकारात्मक गोष्टी अस्तित्वात येत नाहीत. तसेच जागतिक हवामान बदलांशीही ते पूरक आहे. सध्या राज्यभरात वीजेची मोठी मागणी असून ती कशाप्रकारे निर्मिली जाते, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. या सर्व दृष्टीने हा प्रकल्प अंत्यत महत्त्वाचा आहे, असेही वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष कमल मोरारका यांनी सांगितले. (प्रतिनिधी)