शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यात तीन दिवसात ६३७ मिमी पाऊस

By admin | Updated: July 4, 2016 10:04 IST

शुक्रवारी रात्रीपासून लोणावळा शहरात सक्रिय झालेला पाऊस उसंत घेण्यास तयार नसल्याने शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसात शहरात तब्बल ६३७ मिमी पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले

ऑनलाइन लोकमत

लोणावळा, दि. ४ -  शुक्रवारी रात्रीपासून लोणावळा शहरात सक्रिय झालेला पाऊस उसंत घेण्यास तयार नसल्याने शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसात शहरात तब्बल ६३७ मिमी पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. घाटमार्थ्यावर लोणावळा शहर असल्याने शहरात थोडा जरी पाऊस कमी झाला तरी पाणी वाहून जात आल्याने अद्याप तरी शहराला पुराच्या संकटाचा धोका नसला तरी पुढिल काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी शक्यता यंत्रणांनी वर्तवली आहे.  लोणावळा शहरात गत २४ तासात तब्बल २६० मिमी पाऊस झाला आहे. लोणावळ्यात आज अखेर पर्यत ९३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यत १२३८ मिमी पाऊस झाला होता. यावर्षी जुन महिन्यात लोणावळ्यात जेमतेम पाऊस झाल्याने नागरिक पावसाची अतुरतेने वाट पहात होते. जुलैच्या १ तारखेलाच मान्सुन शहेात सक्रिय झाला असून जोरदार कोसळणार्‍या सरींमुळे तिनच दिवसात जनजिवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे पडली असून काही भागात सिंमाभिंती पडल्या आहेत. सकल भागात तसेच गटारे गायब झालेल्या रस्त्यावर पाणी साचल्याचे चित्रही शहरात पहायला मिळत आहे.