शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पाच वर्षांत २,८0२ मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 02:03 IST

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहनचालकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

मुंबई : वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहनचालकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईत २0१२ ते २0१६ या पाच वर्षांत विविध अपघातांत २ हजार ८0२ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाहन सावकाश आणि नियमांचे पालन करून चालवा, असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. बेदरकारपणे वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे इत्यादी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात अपघातांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करू नका, असे आवाहन करतानाच मुंबई वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी जनजागृतीही केली जाते. परंतु त्याकडे वाहनचालक दुर्लक्षच करताना दिसतात. गेल्या पाच वर्षांत २ हजार ६८४ अपघात झाले आहेत. यामध्ये २ हजार ८0२ वाहनचालकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. २0१५मध्ये सर्वाधिक ६११ जणांचा मृत्यू झाला. महत्त्वाची बाब म्हणजे मृत्यूचे प्रमाण जरी जास्त असले तरी गंभीर जखमींचे प्रमाण हे सर्वांत जास्त आहे. जवळपास ११ हजार २५७ वाहनचालक हे गंभीर जखमी झाले आहेत. (प्रतिनिधी)>स्पीड कॅमेरेवाहनचालक हे वेगमर्यादेपेक्षा अतिशय वेगाने वाहन चालवताना आढळतात आणि त्यामुळे अपघातही होतात. अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि दोषी वाहनचालकांवर कारवाई करण्याकरिता स्पीड कॅमेरे वांद्रे वरळी सी लिंक, ईस्टर्न फ्री-वेवर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे वेगाची माहिती मिळताच वाहनावर कारवाई करणे सोपे जाते. >मनुष्यबळ कमीमुंबई वाहतूक पोलीस विभागाकडे एकूण २१७ पोलीस अधिकारी, २७७१ पोलीस अंमलदार असे एकूण २९८८ मनुष्यबळ आहे. वाहनांची संख्या पाहता, हे मनुष्यबळ कमी पडते. त्यामुळे आणखी मनुष्यबळ मिळवण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्नशील आहेत. >अपघातांची माहितीवर्षमृत्यूगंभीर किरकोळकमी प्रमाणात जखमीजखमीजखमी२0१२४८८२,१४१२,४0२२0,१0७२0१३५९५२,१११२,१२८२३,५९४२0१४५९८१,९८९१,९१५२२,५९९२0१५६११२,४८२१,५४७२३,४६८२0१६५१0२,५३४९९८३,३४९