शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाळीत प्रकरणी तेलंगे येथील २८ जणांना अटक

By admin | Updated: December 6, 2014 02:45 IST

मुंबईतील खोली गावकीच्या नावावर करण्यासाठी एका वृद्ध दांपत्यावर दबाव आणि त्यांना वाळीत टाकल्याप्रकरणी तेलंगे येथील अठ्ठावीस जणांना ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली.

महाड : मुंबईतील खोली गावकीच्या नावावर करण्यासाठी एका वृद्ध दांपत्यावर दबाव आणि त्यांना वाळीत टाकल्याप्रकरणी तेलंगे येथील अठ्ठावीस जणांना ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली.महाड तालुक्यातील तेलंगे खैरांडेवाडी येथील मूळ रहिवासी असलेल्या शांताराम वनगुते आणि सुभद्रा वनगुते या वृद्ध दांपत्याच्या मालकांची मुंबईतील दादर येथील खोली सन्मित्र मित्र मंडळ या गावकीच्या मंडळाच्या नावावर करून घेण्यासाठी या वृद्ध दांपत्यावर मुंबईकर ग्रामस्थ दबाव टाकीत होते. याबाबत वनगुते यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी २९ जणांपैकी २८ जणांना अटक केली. बाळकृष्ण राणे, सचिन बाळकृष्ण राणे, रामदास राणे, भिकू धाडवे, रवींद्र धाडवे, संजीवन राणे, सूर्यकांत निवाते, बाजी राणे, सूर्यकांत राणे, अशोक निवाते, यशवंत वनगुते, विनायक दवंडे, नरेंद्र धाडवे, दिलीप राणे, संतोष राणे, शांताराम धाडवे, प्रकाश धाडवे, संदीप राणे, अनंत दवडे, सुरेश तुकाराम राणे, दाजी राणे, धोंडू राणे, विजय राणे, जगन वनगुते, गणपत धाडवे, चंद्रकांत धाडवे अशी त्यांंची नावे आहेत. त्यांच्यावर भादंवि कलम ३८५, ३८७, १२० (ब), १५३(ख) ५०६ अन्वये कारवाई करण्यात येत आहे. (वार्ताहर)