शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकावर दारूच्या २७४ बाटल्या पकडल्या

By admin | Updated: December 29, 2016 20:17 IST

दक्षिण एक्स्प्रेसमधील संबंधित महिलांना अटक करून त्यांच्याकडून दारूच्या २० हजार ६० रुपये किमतीच्या २७४ बाटल्या जप्त केल्या

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 29 - दक्षिण एक्स्प्रेसने काही महिला चंद्रपूरला दारुची तस्करी करीत असल्याच्या गुप्त माहितीवरुन लोहमार्ग पोलिसांनी दक्षिण एक्स्प्रेसमधील संबंधित महिलांना अटक करून त्यांच्याकडून दारूच्या २० हजार ६० रुपये किमतीच्या २७४ बाटल्या जप्त केल्या आहेत.रंजिता विजय जाट (३५), पुनम शंभु जाट (३५) आणि पिरवा अर्जुन गोठिया (३७) रा. मध्यप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. लोहमार्ग पोलिसांना काही महिला दक्षिण एक्स्प्रेसने दारुची तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार लोहमार्ग पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक खुशाल शेंडगे, प्रविण भिमटे, योगेश धुरडे, रोशन मगरे यांनी महिला पोलिसांच्या मदतीने दक्षिण एक्स्प्रेसची तपासणी केली. यावेळी मागील जनरल कोचमध्ये तिन महिला संशयास्पद अवस्थेत आढळल्या. त्यांच्याजवळ वजनदार बॅग होत्या. त्यात आॅफिसर चॉईस कंपनीच्या ९० मिलिलीटरच्या २७० बाटल्या, बॉम्बे व्हिस्कीच्या ४ बाटल्या अशी एकुण २० हजार ६० रुपयांची दारु होती. अटक करण्यात आलेल्या महिलांविरुद्ध मुंबई दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.