शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात ख्रिस्ती 25.10, तर मुस्लिम लोकसंख्या 8.33 टक्के

By admin | Updated: July 25, 2016 20:52 IST

राज्यात ख्रिस्ती धर्मियांची लोकसंख्या 25.1क् टक्के झाली आहे, तर इस्लामचे पालन करणा:या मुस्लिम धर्मियांची संख्या 8.33 टक्के आहे. हिंदू धर्मियांची लोकसंख्या 66.08 टक्के आहे

ऑनलाइन लोकमतपणजी : राज्यात ख्रिस्ती धर्मियांची लोकसंख्या 25.1क् टक्के झाली आहे, तर इस्लामचे पालन करणा:या मुस्लिम धर्मियांची संख्या 8.33 टक्के आहे. हिंदू धर्मियांची लोकसंख्या 66.08 टक्के आहे, अशी माहिती गोवा सरकारतर्फे सोमवारी विधानसभेत सादर झालेल्या आर्थिक सव्रेक्षण अहवालातून पुढे आली आहे. मुस्लिमांमध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी म्हणजे 84.73 टक्के असल्याचे अहवालात म्हटले आहे.राज्यात सरासरी एक हजार पुरुषांमागे 973 महिला असे प्रमाण असताना ख्रिस्ती धर्मियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे. 1 हजार पुरुषांमागे ख्रिश्चन धर्मियांमध्ये 1 हजार 129 महिला असे प्रमाण आहे. हिंदू धर्मियांमध्ये मात्र 1 हजार पुरुषांमागे 929 महिला असे प्रमाण आहे, तर मुस्लिम धर्मियांमध्ये हे प्रमाण 905 आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे गोव्यातील शिख बांधवांमध्ये एक हजार पुरुषांमागे महिलांचे प्रमाण केवळ 707 आहे. जैन समाजात लहान मुलांमागे मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. 1 हजार मुलांमागे जैन समाजात 1018 मुली असे प्रमाण दिसून आल्याचे सव्रेक्षण अहवालात म्हटले आहे. गोव्यातील जैन समाजातील लोकांमध्ये साक्षरतेचे प्रमाण 95.58 टक्के आहे, तर शिख समाजात हे प्रमाण 91.91 टक्के आहे.2014 साली एक हजार लोकसंख्येमागे जन्मदर 14.29 होता, तर 2014 साली हा दर 8.47 झाला आहे. जन्म-मृत्यू नोंदणी खात्याने तशी नोंद केली आहे. 2014 साली एक हजार अर्भकांच्या जन्मामागे अर्भक मृत्यू प्रमाण 9.57 राहिले. 2क्12 साली हे प्रमाण 9.62 टक्के होते. एक हजार जीवंत अर्भकांमागे किती अर्भके एक वर्षाची होण्यापूर्वीच मृत्यू पावली हे पाहून अर्भक मृत्यू प्रमाण निश्चित केले जाते. राज्यातील सर्व प्रकारच्या एकूण एक हजार लोकसंख्येमागे 8.19 मृत्यू असे प्रमाण आहे. 2क्14 साली हे प्रमाण 8.47 झाले.गोव्यावरील एकूण सार्वजनिक कर्जाचे प्रमाण दि. 31 मार्च 2015 र्पयत 10836.15 कोटी झाले आहे. कर्जाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे, असे अहवालात म्हटले आहे. राज्यात एकूण 787 बँक शाखा आहेत. या शाखांमध्ये एकूण दि. 31 मार्च 2016 र्पयत 63339 कोटी रुपये ठेवीच्या रूपात जमा झाले आहेत. ठेवींचे हे प्रमाण तत्पूर्वी 54748 कोटी होते.