शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

शार्लेट तलावात २५ फूट पाणी

By admin | Updated: June 9, 2016 03:25 IST

थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या शार्लेट तलावाची दोन वर्षांपूर्वी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने स्वच्छता केली होती.

माथेरान : थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या शार्लेट तलावाची दोन वर्षांपूर्वी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने स्वच्छता केली होती. त्याचा चांगला परिणाम माथेरानकर यावर्षी अनुभवत आहेत. मे महिन्याच्या मध्यावर आटणारा शार्लेट तलावात जून महिना सुरु झाल्यानंतर देखील २५ फूट पाणी आहे. माथेरानच्या पर्यटन व्यवसायासाठी शार्लेटमधील पाणी उपयुक्त ठरत आहे.माथेरानमध्ये ब्रिटिशांनी शार्लेट तलाव खोदला असून १५ एकर जागेत असलेल्या या तलावात यावर्षी आजच्या तारखेला २५ फूट पाणीसाठा असल्याचे दिसून येत आहे. अनेक वर्षे परिसरातील गाळ आणि दगड तलावात येऊन पडल्याने पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम झाला होता. सध्या माथेरानमध्ये नवीन नळपाणी योजनेचे काम सुरू आहे, मात्र मागील काही वर्षे मे महिन्याच्या मध्यावर शार्लेट तलाव तळ गाठायचा. त्यामुळे मे महिन्यातील अत्यंत महत्त्वाच्या पर्यटन हंगामात पाण्याची टंचाई निर्माण होत होती. २०१४ मध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने २००० श्रीसदस्यांच्या माध्यमातून शार्लेट तलावातून गाळ बाहेर काढला होता. त्यांच्या श्रमदानाने कौतुक अनेकांनी केले होते.श्रीसदस्यांनी केलेल्या श्रमदानाचा परिणाम आता दिसून येत आहे. (वार्ताहर) श्रीसदस्यांच्या श्रमदानाचा परिणाम : श्रीसदस्यांनी केलेल्या श्रमदानाचा परिणाम आता दिसून येत आहे. मे महिन्यात तळ गाठणारा तलाव आज जून महिना सुरू झाला तरी पाण्याचे अस्तित्व दाखवत आहे. तलावात जून महिन्यात २५ फुटापर्यंत पाणीसाठा असल्याचे दिसून येत असल्याने माथेरानकरांना हायसे वाटत आहे. अनेक वर्षांनंतर शार्लेट तलावामध्ये जून महिन्यात पाणीसाठा दिसत असल्याने माथेरानकर समाधानी आहेत.