शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

महाड प्रदूषणमुक्तीसाठी 25 कोटी

By admin | Updated: August 8, 2014 00:23 IST

शाहू, फुले, आंबेडकरांच्या राज्यामध्ये केवळ घोषणा करून भागणार नाही तर सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले

महाड : शाहू, फुले, आंबेडकरांच्या राज्यामध्ये केवळ घोषणा करून भागणार नाही तर सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले पाहिजे, महाड औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सांडपाणी सावित्री खाडीत दूरवर सोडण्यासाठी नव्याने विस्तारीत वाहिनी टाकण्यासाठी येत्या काही दिवसांतच 25 कोटी रू. निधीची तरतूद करणार असल्याचे सांगून गृहनिर्माण राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री सचिन अहिर यांनी महाडला प्रदूषणमुक्त करणार असल्याची ग्वाही दिली.
सुवर्णजयंती राजस्व अभियान अंतर्गत वन आणि महसूल विभागातर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सचिन अहिर बोलत होते. यावेळी आदिवासी बांधवांना पिवळया शिधापत्रिकेचे वाटपही अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार माणिक जगताप, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल, उपजिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते, तहसीलदार संदीप कदम, नगराध्यक्षा भारती सपकाळ आदि उपस्थित होते. 
अहिर पुढे म्हणाले की, डॉ. आंबेडकरांचे विचार सोबत घेवूनच ख:या अर्थार्न लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम शासन करीत असून समाजातील मागास व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांर्पयत विविध योजना पोचवण्याचे काम शासन करीत आहे. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वानीच प्रय} करण्याचे आवाहन सचिन अहिर यांनी यावेळी केले. माणिक जगताप यांनी शासनाच्या योजना शेवटच्या घटकार्पयत पोहचत नसल्याने अनेक घटक या योजनांपासून वंचित राहत असल्याची खंत व्यक्त केली. उपजिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांनी प्रस्ताविक केल.  (वार्ताहर)