शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 245 कोरोनारुग्ण ॲक्टिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 05:00 IST

जिल्ह्यात मागील २४ तासांत १८ जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार ५५८ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ९१५ झाली आहे.  सध्या २४५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख १३ हजार ११७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ८७ हजार ६४४ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्दे२४ तासांत ४५ पॉझिटिव्ह : आजपर्यंत ३९८ जणांचा घेतला कोरोनाने बळी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मागील २४ तासांमध्ये ४५ रुग्णांची यामध्ये भर पडली आहे. सध्या २४५ रुग्णांवर उपचार सुरू असून, आजपर्यंत ३९८ रुग्णांचा बळी गेला आहे.  विशेष म्हणजे, मागील सात दिवसांमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, यामध्ये एका १६ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. नागरिकांनी सतर्क राहून गर्दी टाळावी तसेच मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करणे गरजेचे आहे. मात्र नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसून बिनधास्त फिरताना दिसून येत आहे.जिल्ह्यात मागील २४ तासांत १८ जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार ५५८ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ९१५ झाली आहे.  सध्या २४५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख १३ हजार ११७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ८७ हजार ६४४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा प्रशासनाने आटोरिक्षा तसेच बस चालकांनाही निर्देश दिले आहे. 

कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून आढळून येत आहेत. कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा प्रत्येक नागरिकांनी नियमित वापर करावा. कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात तपासणी करून घ्यावी.                - अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या