शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

24 हजारांचे टोमॅटो चोरीला

By admin | Updated: August 3, 2014 02:32 IST

सुमारे 24 हजारांचे टोमॅटो प्लॅस्टिक कंटेनरसह अज्ञात चोरटय़ांनी लंपास केल्याची विचित्र आणि तितकीच मजेशीर घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली़

भाईंदर : भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडल्याचा परिपाक म्हणून की काय, काशिमीरा येथील काशिगाव भाजी मार्केटमधून सुमारे 24 हजारांचे टोमॅटो प्लॅस्टिक कंटेनरसह अज्ञात चोरटय़ांनी लंपास केल्याची विचित्र आणि तितकीच मजेशीर घटना शनिवारी  सकाळच्या सुमारास घडली़ या प्रकरणी काशिमीरा पोलिसांत गुन्हा दाखल केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्चना दुसाणो यांनी सांगितले.
येथील काशिगाव भाजी मार्केटमध्ये राम अशोककुमार प्रजापती (35, रा. माशाचा पाडा, काशिमीरा) यांचा होलसेल भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. राम यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भाजी मार्केटमधील आपल्या ठेल्यात सुमारे 3क्क् किलो टोमॅटो प्लॅस्टिक कंटेनरसह झाकून ठेवले होते. सध्या टोमॅटा 8क् रु. प्रति किलो अशा महागडय़ा दराने विकला जात आहे. मात्र टोमॅटो चोरणार तरी कोण, असा सवाल स्वत:लाच करून राम निर्धास्तपणो आपल्या घरी गेले. शनिवारी सकाळच्या सुमारास ते आपल्या ठेल्याजवळ आले असता त्यांना तेथील टोमॅटो प्लॅस्टिक कंटेनरसह गायब झाल्याचे आढळून आले. सुरुवातीला त्यांनी आसपासच्या भाजी विक्रेत्यांकडे चौकशी केली. परंतु, त्यांना आपली मौल्यवान टोमॅटो गवसली नाहीत. अखेर त्यांनी सायंकाळच्या सुमारास काशिमीरा पोलीस ठाणो गाठून टोमॅटो चोरीची फिर्याद नोंद केली. कंटनेरच्या किंमतीसह ही चोरी सुमारे 44 हजार रुपयांची असून, ती पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. (प्रतिनिधी)
 
या प्रकरणी शहानिशा करून पोलिसांनी अखेर महागडा टोमॅटो चोरी केल्याचा गुन्हा अज्ञात चोरटय़ांविरोधात दाखल करून त्यांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. चोरटा सापडल्यास टोमॅटोचा मुद्देमाल त्यांना जप्त करता येईल की नाही, यावर पोलिसांकडूनच साशंकता वर्तविण्यात येत आहे.