2211 farmers suicides in nine months
नऊ महिन्यांत २२११ शेतकरी आत्महत्या By admin | Updated: December 12, 2015 00:23 ISTराज्यभरात या वर्षातील अवघ्या नऊ महिन्यात २ हजार २११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात सानुग्रह अनुदानासाठी १ हजार ४५३ प्रकरणेच पात्र ठरली अशी माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आलीनऊ महिन्यांत २२११ शेतकरी आत्महत्या आणखी वाचा Subscribe to Notifications