शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

२२ हजार शिक्षक वेतनापासून वंचित

By admin | Updated: February 13, 2016 01:54 IST

राज्यातील ‘प्लान’मधील शाळा व वर्ग तुकड्यांवर काम करणाऱ्या २२ हजार शिक्षक व शिक्षेकतर कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतनच मिळाले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर

मुंबई : राज्यातील ‘प्लान’मधील शाळा व वर्ग तुकड्यांवर काम करणाऱ्या २२ हजार शिक्षक व शिक्षेकतर कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतनच मिळाले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षक परिषदेने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी सांगितले की, अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या निधीचे वाटप वेळेवर न झाल्याने हा प्रकार घडला आहे. राज्य शासनाने अनुदानित संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ तारखेला वेतन देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यात १ तारखेला वेतन न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र त्यानंतरही अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेतरांच्या वेतनाबाबत सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी परिषदेमार्फत केली आहे. सन २०१५-१६साठी अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या निधीचे वाटप व वितरण वेळेवर न झाल्याने राज्यातील प्लानमधील सुमारे २२ हजार शिक्षकांची ३ महिन्यांपासून उपासमार होत असल्याचे परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले. याबाबत परिषदेने राज्याच्या वित्त विभागाच्या प्रधान सचिवांकडेही प्लानमधील शाळांचे वेतन देण्याची मागणी केली आहे. तरी शालेय शिक्षण विभागानेही जातीने लक्ष घालून वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्याची मागणी बोरनारे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)