शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वार्षिक अंदाजपत्रक मंजुरीला २१ चा मुहूर्त

By admin | Updated: May 5, 2014 22:29 IST

आचारसंहितेनंतर पहिलीच आमसभा

आचारसंहितेनंतर पहिलीच आमसभानाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ५ मार्चपासून लागू झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी त्यांच्या अधिकारात मंजूर केलेले जिल्हा परिषदेचे सन २०१४-१५ चे वार्षिक अंदाजपत्रक कार्योत्तर मंजुरीसह अन्य टंचाईच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी येत्या २१ मे रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.लोकसभेची आचारसंहिता असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी त्यांना असलेल्या अधिकारात जिल्हा परिषदेचे सुमारे ३९ कोटींचे वार्षिक अंदाजपत्रक मंजूर केले आहे. या अंदाजपत्रकात बांधकाम व लघु पाटबंधारे विभागाला झुकते माप दिल्याची चर्चा जिल्हा परिषद सदस्यांत आहे. त्यामुळे येत्या २१ मे रोजी होणार्‍या सर्वसाधारण सभेत सदस्य या वार्षिक अंदाजपत्रकात काही दुरुस्ती सुचविण्याची शक्यता आहे. तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भिकमसिंह राजपूत यांच्यावरील सेनेचे गटनेते प्रवीण जाधव यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमलेली त्रिसदस्यीय समिती अद्यापही कागदावरच असल्याने त्याबाबतही सभेत ऐनवेळी प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. याच सभेत ऐनवेळी अन्य काही महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)