शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्यांच्या टोळीकडून २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

By admin | Updated: June 21, 2016 18:02 IST

शहरात दिवसा व रात्रीच्या वेळी घरफोडी तसेच वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा आडगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे़ या संशयितांकडून सोन्या-चादींचे दागिने, चारचाकी, दुचाकी वाहन असा

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 21 -  शहरात दिवसा व रात्रीच्या वेळी घरफोडी तसेच वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा आडगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे़ या संशयितांकडून सोन्या-चादींचे दागिने, चारचाकी, दुचाकी वाहन असा सुमारे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली़पोलिसांनी घरफोडी करणारे संशयित अतुल ज्ञानेश्वर गायकवाड, भाऊसाहेब उर्फ विल्या संजय निकम, अजय सुनील वडनेरे, मनोज बाळासाहेब उर्फ राजेंद्र रणशूर, सागर उर्फ बापू कैलास भोसले या पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे़ हे पाचही संशयित अट्टल गुन्हेगार असुन त्यांनी आतापर्यंत आडगाव, गंगापूर, पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत सुमारे डझनभर घरफोड्या केल्या आहेत़ हे पाचही संशयित निफाड तसेच लाखलगाव परिसरातील रहिवासी आहेत़ सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, आडगावचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली घरफोडी व वाहनचोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी खास पोलीस पथक कार्यान्वित करण्यात आले होते़ या संशयितांकडून पोलिसांनी पुणे येथून चोरलेली इनोव्हा कार, पाच दुचाकी, सात तोळे सोन्या-चांदीचे दागिने, चार एलसीडी, दोन कॅमेरे असा २१ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ विशेष म्हणजे या संशयितांनी मनमाड, येवला व निफाड तालुक्यातील शेतमजूरांना दुचाकीची विक्री केली होती़आडगाव पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, शंकर होनमाने, सुरेश गवळी, किसन चकोर, संजय जाधव, विनोद लखन, राजू साबळे, राजेंद्र शिरसाठ, गणेश रोकडे, लक्ष्मण बोराडे, के.टी.गोडसे, मुनीर काझी, यशवंत गांगुर्डे, देवराम वनवे, मिथुन गायकवाड, दिवटे, आदि कर्मचार्यांनी ही कामिगरी केली आहे.(वार्ताहर)