शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहर आणि ग्रामीणमध्ये सायबरची 21 केंद्रे कार्यान्वित

By admin | Updated: August 15, 2016 20:06 IST

राज्यभरात 42 ठिकाणी सुरू होणा:या सायबर लॅबपैकी ठाणो ग्रामीण पोलीस आयुक्तालय या दोन्ही ठिकाणी या लॅब कार्यान्वित झाल्याने दोन्ही ठिकाणच्या 21 वर्क स्टेशन्सच्या माध्यमातून

ऑनलाइन लोकमतठाणे : राज्यभरात 42 ठिकाणी सुरू होणा:या सायबर लॅबपैकी ठाणो ग्रामीण पोलीस आयुक्तालय या दोन्ही ठिकाणी या लॅब कार्यान्वित झाल्याने दोन्ही ठिकाणच्या 21 वर्क स्टेशन्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक सायबर गुन्हे उघडकीस आणणे शक्य होणार आहे, अशा शब्दांत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांच्या हस्ते सायबर लॅबचे उद्घाटन झाले, त्या वेळी ते बोलत होते.

या सायबर लॅबच्या माध्यमातून ह्यहार्ड डिस्क फॉरेन्सिकह्ण त्याचप्रमाणो मोबाइल फॉरेन्सिक तपास सहज शक्य होणार आहे. योग्य तंत्रज्ञानाअभावी असे गुन्हे उघडकीला आणणो शक्य होत नव्हते, अशी माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली. तसेच ती अधिक सुसज्ज बनवण्यासाठी आणखीही दीड कोटी रु पयांची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

13 वर्क स्टेशन्स..पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या तिस:या मजल्यावर ही सुसज्ज सायबर लॅब असून 13 केंद्रे या ठिकाणी आहेत. संपूर्ण वातानुकूलित अशी ही सायबर लॅब तांत्रिक तपासासाठी सुसज्ज आहे. एवढेच नव्हे तर चौकशी अधिकारी आणि सायबर लॅबमधील तंत्नज्ञ यांना संवादासाठी स्वतंत्न कॉन्फरन्सही या ठिकाणी आहे. तपासणीचे हार्डवेअर सुरक्षित राहण्यासाठी आगप्रतिबंधक स्टोअरेजदेखील आहे. या सायबर लॅबकरिता आवश्यक असलेले सॉफ्टवेअर आणि प्रशिक्षण दिले आहे. तर, ठाणो ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातही तिस:या मजल्यावर ही सायबर लॅब आहे. या ठिकाणीदेखील आठ वर्क स्टेशन्स आहेत.

या सायबर लॅबमध्ये विनालिफ्ट, नेसा, सायबर चेक, मोबाइल चेक, एडविक असे आधुनिक पद्धतीचे सॉफ्टवेअर असून यात हार्डडिस्क इमेजिंग, मोबाइल फोन इमेजिंग, डम्प डाटा विश्लेषण, सीडीआर, टॉवर सीडीआर विश्लेषण, सोशल मीडियावर निरीक्षण शक्य होणार आहे.

या वेळी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्नी देवेंद्र फडणवीस यांचा यासंदर्भातील संदेश वाचून दाखवला. उद्घाटनास खासदार राजन विचारे, डॉ श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, महापौर संजय मोरे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ग्रामीण पोलीस अधीक्षक महेश पाटील, सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.