शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

२०५०पर्यंत जागतिक तापमानात ४ टक्के वाढ

By admin | Updated: July 14, 2015 01:31 IST

वातावरणात होत असलेल्या बदलांचा वेग लक्षात घेता २०५०पर्यंत जागतिक पातळीवर तापमानात सरासरी ४ टक्क्यांची वाढ अपेक्षित असून, धक्कादायक गोष्ट म्हणजे,

मुंबई : वातावरणात होत असलेल्या बदलांचा वेग लक्षात घेता २०५०पर्यंत जागतिक पातळीवर तापमानात सरासरी ४ टक्क्यांची वाढ अपेक्षित असून, धक्कादायक गोष्ट म्हणजे, भारतासह चीन आणि अमेरिकेतील काही भागांत तापमानाचे हेच प्रमाण ७ टक्क्यांपर्यंत वाढण्याची भीती ‘कौन्सिल आॅन एनर्जी, एन्व्हायरमेंट अ‍ॅण्ड वॉटर’ने वर्तविली आहे. ब्रिटनच्या परदेशी विभागातर्फे वातावरणीय बदल, त्याचा विशिष्ट भूभागावर होणारा परिणाम आणि त्या अनुषंगाने करावे लागणारे अपेक्षित बदल यांचा एक सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे अनेक संभाव्य धोके उजेडात आले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या शतकात जितक्या झपाट्याने बदल झाले नाहीत तितक्या झपाट्याने चालू शतकात बदल होतील, असे भाकीत वर्तविण्यात आले आहेत.राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. रामादुराई यांच्या हस्ते या अहवालाचे प्रकाशन झाले. वातावरणातील बदल, त्याचे राजकीय परिणाम या अनुषंगाने झालेला हा आजवरचा पहिलाच अहवाल आहे. या अहवालानुसार, वातावरणात होत असलेल्या या बदलांचा सर्वाधिक फटका हा जागतिक पातळीवर ज्या अर्थव्यवस्थांचा दबदबा आहे, अशा देशांनाच प्रामुख्याने बसेल, असे चित्र आहे. त्यामुळे या देशांना २०५०पर्यंत त्यांच्या दैनंदिन शैली आणि व्यवस्थेत आमूलाग्र बदल करावे लागणार आहेत. हे बदल न केल्यास त्याची आर्थिक आणि सामाजिक अशी मोठी किंमत चुकवावी लागते.