शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

२०१७पर्यंत राज्यातील शहरे हागणदारीमुक्त करणार

By admin | Updated: November 17, 2016 18:33 IST

देशात सर्वाधिक नागरीकरण झालेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. स्वच्छ भारत अभियानाद्वारे २०१७ पर्यंत राज्यातील सगळी शहरे हागणदारीमुक्त करणार

ऑनलाइन लोकमतकोपरगाव, दि.  : देशात सर्वाधिक नागरीकरण झालेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. स्वच्छ भारत अभियानाद्वारे २०१७ पर्यंत राज्यातील सगळी शहरे हागणदारीमुक्त करणार असल्याचे सांगत काळ्या पैशाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन निर्णायक लढाई सुरू केली आहे. देशाच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी ५० दिवस त्रास सहन करून त्याचं मोल जनतेने द्यावं, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गुरूवारी कोपरगाव येथे भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. शहरांमध्ये शौचालये नसल्याने ५० टक्के भारतीयांना आजही उघड्यावर जावे लागते. आपण स्वच्छ भारत अभियानात देशातून निवडलेल्या १० शहरांमधील ५ महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील ३०० पैकी ५२ शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्य सरकार निधी द्यायला तयार आहे. झोपडपट्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरीकाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०२२ सालापर्यंत स्वत:चे घर मिळणार आहे. राज्यात २ लाख घरांचे प्रस्ताव मंजूर केले, असेही ते म्हणाले.

व्यासपीठावर पालकमंत्री राम शिंदे, आमदार स्नेहलता कोल्हे, साई संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे, भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदी उपस्थित होते.