शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल टॉवरचे 200 लिटर डिझेल परस्पर विकले

By admin | Updated: October 16, 2016 19:51 IST

सिल्लोड येथिल एका पेट्रोलपम्प मधून टॉवरसाठी खरेदी केलेले 200 लिटर डिझेल टॉवरला न नेता कमी किमतीत परस्पर विक्री कारणाऱ्या चोरटयास सिल्लोड

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 16-  सिल्लोड येथिल एका पेट्रोलपम्प मधून टॉवरसाठी खरेदी केलेले 200 लिटर डिझेल टॉवरला न नेता कमी किमतीत परस्पर विक्री कारणाऱ्या चोरटयास सिल्लोड शहर पोलिसांनी( दि. 15)  रंगेहाथ पकडले.पकडण्यात आलेल्या आरोपिचे नाव शेखशौकत शेख शब्बीर वय 35 रा. सिल्लोड असे आहे. याने इंडस मोबाईल कंपनी मार्फ़त तालुक्यात सुरु असलेल्या इंडस, एअरटेल, वोडाफोन, आयडिया मोबाईल टॉवरला देण्यासाठी सिल्लोड येथील भराडी फाट्यावर असलेल्या एम एस पेट्रोल  पम्पातून 200 लिटर डिझेल शनिवारी खरेदी केले. पण ते डिझेल टॉवरला न नेता स्वताच्या फायद्यासाठी सिल्लोड शहरात कमी किमतीत काही लोकांना विकले. यांची माहिती सिल्लोड शहर पोलिसांना मिलताच पोलिस निरीक्षक के.के पाटिल,पोहेकॉ बाबा चव्हाण,  गजानन चव्हाण, संदिप कोठलकर यांनी वरील आरोपीस महिंद्रा पिकअप एम.एच. 16- क्यू  7145 सहीत जेरबंद केले. इंडस कंपनीचे सुपर वाइजर  योगेश उखाजी इंगले रा. गोलेगाव यांनी दिलेल्या तक्रारी वरूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.विक्री केलेल्या डिझेल अयवजी 60 लिटर डिझेल व पिकअप पोलिसांनी जप्त केले आहे.चोरी करुन डिझेल विक्री करणारे मोठे रॅकेट सिल्लोड तालुक्यात कार्यरत आहे. हे डिझेल कुणी घेतले ... यात आणखी कोण कोण सामिल आहे. या दिशेने पोलिस तपास करत आहे.