शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार गुंतवणूकदारांना फसवले

By admin | Updated: May 15, 2017 06:24 IST

मध्य प्रदेशातील भोपाळच्या एका कंपनीने पाच वर्षांत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून येथील २० हजार गुंतवणूकदारांना ३५ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : मध्य प्रदेशातील भोपाळच्या एका कंपनीने पाच वर्षांत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून येथील २० हजार गुंतवणूकदारांना ३५ कोटी रुपयांना गंडा घातला. रविवारी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल झाली आहे.कंपनीचे संचालक अभिषेक चौहान (भोपाळ, म.प्र.), हरीश शर्मा (शहाजापूर, म.प्र.), लखन सोनी (शहाजापूर, म.प्र.), प्रबल प्रताप सिंह (ग्वालीयर, म.प्र.), फुल सिंह चौधरी (राजगड, म.प्र.) व निरंजन सक्सेना (भोपाळ, म.प्र.) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.फिर्यादी भगीरथ कटके हे १० ते १२ मित्रांसह ५ मे २०१२ रोजी नगरला एनआयसीएल (निर्मल इफ्रा होम कार्पोरेशन लिमिटेड ) कंपनीच्या बैठकीस हजर होते. कंपनीचे डायरेक्टर अभिषेक चौहान, हरीश शर्र्मा, लखन सोनी, प्रबल प्रताप सिंह, फुल सिंह चौधरी व निरंजन शर्र्मा यांनी योजनांची माहिती दिली. कंपनी रिअल इस्टेट व कर्जरोखेचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. कंपनीच्या नियमाप्रमाणे काम केल्यास कमिशन देण्याचे सांगण्यात आले. कटकेंसह इतरांचा कंपनीवर विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी कामास सुरुवात केली. व्यवसाय वाढल्याने हमाल पंचायतमध्ये भाडेतत्त्वावर कार्यालय घेतले. कर्जरोखे, प्लॉट पाडून विकणे, साबण, क्रीम, चहा, मिनरल वॉटर असे व्यवसाय सुरू करून झालेल्या फायद्यातून गुंतवणूकदारांना लाभ देण्याचे आश्वासन देण्यात आले.