शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पाच रुपयांत 20 लीटर शुद्ध जल

By admin | Updated: November 12, 2014 01:29 IST

दूषित पाण्यामुळे अनेक आजार उद्भवतात. ग्रामीण भागात स्वच्छ पाणी सहजतेने उपलब्ध होत नाही. नाशिकमधील लाखलगाव मात्र त्यास अपवाद ठरले आहे.

गणोश धुरी - नाशिक
दूषित पाण्यामुळे अनेक आजार उद्भवतात. ग्रामीण भागात स्वच्छ पाणी सहजतेने उपलब्ध होत नाही. नाशिकमधील लाखलगाव मात्र त्यास  अपवाद ठरले आहे. लाखलगाव ग्रामस्थांनी एका अमेरिकी कंपनीच्या साहाय्याने 5 रुपयांत 2क् लीटर शुद्ध पाणी पुरवण्याचा उपक्रम गेल्या तीन महिन्यांपासून यशस्वीरीत्या राबविला आहे.
नाशिक तालुक्यातील लाखलगाव ग्रुप गामपंचायत, लाखेश्वर शुद्ध पाणीपुरवठा व स्वच्छता समिती तसेच अमेरिकेच्या मोन्सेन्टो कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिला आणि राज्यातील दुसरा वॉटर एटीएम कार्डचा प्रयोग लाखलगावला 6 सप्टेंबर 2क्14पासून सुरू झाला.  लाखेश्वर पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व सरपंच आत्माराम दाते, उपाध्यक्ष बाळासाहेब कांडेकर, सचिव गणपत कानडे यांच्या प्रयत्नातून प्रकल्प उभा राहिला. सुरुवातीला पाच महिने ग्रामस्थांना पाणी मोफत देण्यात आले. 
मात्र  हे पाणी पिण्यासाठी नव्हेतर सांडपाणी म्हणून वापरण्यात येत असल्याचे समितीच्या लक्षात आल्यावर जून 2क्14पासून 5 रुपयांची पावती फाडून 2क् लीटर पाणी देण्यात येऊ लागले. मात्र त्यासाठी मनुष्यबळ आणि वेळ वाया जाऊ लागला. त्यावर तोडगा म्हणून मग थेट वॉटर एटीएम संकल्पना अमेरिकन कंपनीच्या सहकार्याने 6 सप्टेंबर 2क्14पासून सुरू झाली. 1क्क् व 2क्क् रुपयांची दीडशे कुटुंबीयांना अडीचशे एटीएम कार्ड वितरित करण्यात आली. 
 
प्रकल्पाचे फायदे
प्रकल्प सुरू झाल्यापासून पाण्यापासून होणा:या आजाराचे प्रमाण जवळपास शून्य झाले. आठ ते दहा गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो.
 
महिनाभरात दोन रुपयांत थंड पाणी : पाच रुपयांत 2क् लीटर शुद्ध पाणी देण्याच्या प्रयोगातून समितीस महिन्याकाठी 1क् ते 12 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. आता महिनाभरात नाशिक-औरंगाबाद महामार्गावर लाखलगाव बसस्थानकावर दोन रुपयांत थंड पाण्याची बाटली देण्याची योजना आहे. 
असा आहे प्रकल्प़़़ : प्रकल्पाची किंमत साडेआठ लाख. एकावेळी दोन हजार लीटर्स पाणीपुरवठय़ाची क्षमता. 15क् कुटुंबे वॉटर एटीएमचे लाभधारक. 1क् हजार लीटर्स क्षमतेची पाण्याची टाकी.