शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

२० जागा द्या, वाद मिटवा

By admin | Updated: August 4, 2014 03:26 IST

महायुतीसोबत रिपब्लिकन पक्ष गुलाम म्हणून नाही तर स्वाभिमान म्हणून आला आहे

पुणे : महायुतीसोबत रिपब्लिकन पक्ष गुलाम म्हणून नाही तर स्वाभिमान म्हणून आला आहे, असे सांगतानाच विधानसभा निवडणुकीसाठी २० जागा हव्यात, या मागणीचा रिपब्लिकन पार्टीचे (रिपाइं) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी रविवारी पुनरुच्चार त्यांनी केला. १५ आॅगस्टपर्यंत जागांचा वाद मिटवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.पक्षाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांसाठी आयोजित सत्ता परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते. लोकसभेत इतिहास घडविला, आता विधानसभेतही घडविणार असे सांगून आठवले यांनी आपल्या शीघ्र कवितांची पेरणी करीत ‘आमचा समाज लढणारा आहे, पडणारा नाही. आम्हीच महायुतीचे खरे मावळे, बाकी सारे कावळे, त्यांना सध्या कोणी विचारत नाही’, असे वक्तव्य केले. कर्नाटक सरकारने मराठी भाषकांना मारहाण केल्याने मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे. ही दादागिरी चालणार असेल तर केंद्राकडे कर्नाटक सरकार बरखास्तीची मागणी करू. सर्व पक्षीय एकमताने याविषयावर लढू आणि महाराष्ट्राची ताकद दाखवून देऊ, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)