शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेस वेवरील अपघातात २ पोलीस जखमी

By admin | Updated: November 3, 2016 13:07 IST

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर स्विफ्ट कारने धडक दिल्याने दोन पोलीस जखमी झाले.

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. ३ -  मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर लेन कटींग व ओव्हर स्पीडची कारवाई करण्यासाठी व्हीडीओ रेकाॅर्डिंग करणारे दोन पोलीस अपघातात जखमी झाले. बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास हा अपघात झाला. 
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली स्विफ्ट डिझायर कार ( एम एच १४  बी के ६८८७) च्या महिला चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मळवली येथे लेन कटिंगची कारवाई करणारे दोन पोलीस कर्माचारी यांना गाडीची धडक बसली व सदर गाडी विरुध्द लेनवर पुणे लाईनवरुन मुंबईकडे जाणा-या टाटा बोल्ट गाडीला (क्रं एम एच १२एम एफ ०२५३) धडकून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीत हानी झाली नसली तर दोन पोलीस कर्मचारी व टाटा बोल्ट गाडीचालक जखमी झाले आहेत.
शिवा हनुमंत मुसारगे व कैलास कदम असे या जखमी झालेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत. त्यांच्या पायाला व डोक्याला गंभीर मार लागला असून टाटा गाडीतील शासकीय सर्व्हे ऑफिसर चंद्रकांत शिंदे किरकोळ जखमी झाले आहेत.