शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

२ नगरपालिका, १८ नगरपंचायतींची निवडणूक

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

जामखेड व शेवगाव या दोन नवनिर्मित नगरपारिषदांसह राज्यातील १८ नगर पंचायती तसेच १० नगर परिषदांमधील १६ रिक्त जागांसाठी १० जानेवारीला मतदान होणार आहे.

मुंबई : जामखेड व शेवगाव या दोन नवनिर्मित नगरपारिषदांसह राज्यातील १८ नगर पंचायती तसेच १० नगर परिषदांमधील १६ रिक्त जागांसाठी १० जानेवारीला मतदान होणार आहे. निकाल ११ जानेवारीला जाहीर करण्यात येईल. जामखेड व शेवगाव (जि. अहमदनगर) या दोन नगर परिषदांच्या प्रत्येकी २१ जागा आहेत; तर १८ नगरपंचायतींच्या प्रत्येकी १७ जागा आहेत. पोटनिवडणुकांसह एकूण ३६४ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर ती संपुष्टात येईल. निवडणूक होत असलेल्या नगर पंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: रायगड - खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर. नंदुरबार - अक्कलकुवा, धडगाव- वडफळ्या- रोषमाळ बु. अहमदनगर - जामखेड, शेवगाव. नाशिक- दिंडोरी नांदेड - हिमायतनगर, नायगाव. उस्मानाबाद - वाशी. हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ. वाशीम - मालेगाव, मानोरा. चंद्रपूर - गोंडपिपरी, कोरपना, जिवती.पोटनिवडणूक होत असलेल्या नगर परिषद व प्रभाग क्र मांक असा: रत्नागिरी - २ अ, श्रीरामपूर (अहमदनगर)- ३ अ. भुसावळ (जळगाव)- ३ क,६अ. जामनेर (जळगाव)- १ क भोकर (नांदेड)-११, निलंगा (लातूर)-५ ब. नेर-नबाबपूर (यवतमाळ)- १ अ, वर्धा- ९ ड. हिंगणघाट (वर्धा)- २ अ, २ ब, ५ ब, ६ अ, ६ ड व ७ ड. तुमसर (भंडारा)-१ ड. (विशेष प्रतिनिधी)